शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात पाऊस कमी असतानाही सर्व गावांची नजर पैसेवारी ५० पैशांच्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 12:29 IST

दुष्काळी योजनांच्या लाभावर साशंकता

जळगाव : जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यातील १५०२ गावांची नजर पैसेवारी जिल्हा प्रशासनाने शनिवारी जाहीर केली आहे. जिल्ह्यात ६२.८ टक्केच पाऊस झाला असताना जिल्ह्यातील एकाही गावाची नजर पैसेवारी ५० पैशांच्या आत नसून सर्व गावांची नजर पैसेवारी ५० पैशांच्या वर असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.यंदा झालेल्या पावसापैकी पूर यावा असा पाऊस मोजक्याच वेळा झाला. जमिनीत जिरणारा पाऊस जास्त प्रमाणात झाला. त्यामुळे पावसाची टक्केवारी कमी असली तरीही पिकांना वेळेवर पाणी मिळाल्याने पिकांची स्थिती चांगली असल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे.दुष्काळी योजनांच्या लाभावर साशंकतापैसेवारी ५० पैशांच्यावर असल्याने दुष्काळी योजनांचा जो लाभ मिळतो, तो मिळण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. एरंडोल तालुक्यात सर्वाधिक ८३.८ टक्के पाऊस आतापर्यंत झाला आहे. मात्र भुसावळ तालुक्यात ५० टक्केही पाऊस नसताना (४९.७ टक्के) या तालुक्यातील सर्व गावांची पैसेवारी ५० टक्क्यांच्यावर घोषित करण्यात आली आहे. अशाच प्रकारे मुक्ताईनगर तालुक्यात ५२.७, यावल तालुक्यात ५२.८, भडगाव तालुक्यात ५७.४ टक्के पाऊस असताना तेथेही अशीच पैसेवारी जाहीर केली आहे.तालुका व कंसात पावसाची टक्केवारी - जळगाव (५९.२), जामनेर (५९.६), एरंडोल (८३.८), धरणगाव (७९.८), भुसावळ (४९.७), यावल (५२.८), रावेर (६४.९), मुक्ताईनगर (५२.७), बोदवड (६४.९), पाचोरा (६१.२), चाळीसगाव (६२.२), भडगाव (५७.४), अमळनेर (५५.९), पारोळा (७५.७), चोपडा (६२.२).

टॅग्स :RainपाऊसJalgaonजळगाव