शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरात भररस्त्यावर तरुणाने पेट्रोल टाकून स्वत:ला पेटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 13:52 IST

अविवाहितपणा, व्यवसायात अपयश येत असल्याने हेमंत प्रभाकर गोपनारायण (वय ३८, रा.श्रीरत्न कॉलनी, पिंप्राळा परिसर, जळगाव) या तरुणाने स्वत:च्या हाताने अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतल्याची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता महामार्गावर गुजराल पेट्रोल पंपासमोरील आदर्श हॉटेल नजीकच्या पटांगणात घडली.

ठळक मुद्दे श्रीरत्न कॉलनी परिसरातील घटना   अविवाहितपणा व व्यवसायातील अपयशाने खचला८१ टक्के जळाल्याने प्रकृती चिंताजनक

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,११ : अविवाहितपणा, व्यवसायात अपयश येत असल्याने हेमंत प्रभाकर गोपनारायण (वय ३८, रा.श्रीरत्न कॉलनी, पिंप्राळा परिसर, जळगाव) या तरुणाने स्वत:च्या हाताने अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतल्याची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता महामार्गावर गुजराल पेट्रोल पंपासमोरील आदर्श हॉटेल नजीकच्या पटांगणात घडली.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता हेमंत याने घराच्या परिसरातच मोकळ्या पटांगणात अंगावर पेट्रोल टाकून पेटविले. रस्त्यावर तरुण जळत असल्याचे लक्षात आल्यानंतर शहर वाहतूक शाखेचे शिवाजी माळी, सुनील निकम, संजय पाटील, मनोरे यांच्यासह रहिवाशी शक्ती महाजन, स्वप्नील नेमाडे, राहूल पाटील व विक्की देवराज या तरुणांनी धाव घेऊन घरातील गोधळी तसेच वाळू टाकून हेमंत याला विझविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मालवाहू रिक्षातून त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेत हेमंत हा ८१ टक्के जळाल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ.सुपे यांनी दिली.व्यवसायात आले अपयशहेमंत हा देश, विदेशात साखर, कापूस व कांदा आदी पिके समुद्रामार्गे निर्यात करायचा. काही दिवस हा व्यवसाय सुरळीत चालला. त्यानंतर त्यात अपयश आले.तीन महिन्यापासून तो तणावात राहत होता.  वडील प्रभाकर गोपनारायण दूरसंचार विभागात नोकरीला होते. ते सेवानिवृत्त झाले आहेत. हेमंत हा मोठा आहे. एक भाऊ घरीच असतो तर सर्वात लहान हा बडोदा येथे कंपनीत नोकरीला आहे.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा