शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जळगाव शहरात रामनवमीच्या मिरवणुकीला लागले गालबोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 23:28 IST

श्रीराम नवमीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीला रविवारी रात्री आठ वाजता गालबोट लागले. माजी नगरसेवक कैलास सोनवणे व हॉकर्स संघर्ष समितीचे  होनाजी चव्हाण यांचे बंधू यशाजी हेमराज चव्हाण यांच्यात भवानी मंदिराजवळ हाणामारी झाली. या दरम्यान कैलास सोनवणे यांनी यशाजी यांच्यावर पिस्तुल रोखल्याचा आरोप केला आहे. सोनवणे यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे.

ठळक मुद्दे दोन गटात हाणामारी माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांनी पिस्तुल रोखल्याचा आरोप जखमी जिल्हा रुग्णालयात दाखल

आॅनलाईन लोकमतजळगाव दि, २५ :श्रीराम नवमीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीला रविवारी रात्री आठ वाजता गालबोट लागले. माजी नगरसेवक कैलास सोनवणे व हॉकर्स संघर्ष समितीचे  होनाजी चव्हाण यांचे बंधू यशाजी हेमराज चव्हाण यांच्यात भवानी मंदिराजवळ हाणामारी झाली. या दरम्यान कैलास सोनवणे यांनी यशाजी यांच्यावर पिस्तुल रोखल्याचा आरोप केला आहे. सोनवणे यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे.

मल्लखांब पथकाचे स्वागत करीत असताना धक्काबुक्कीयाबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, रामनवमी निमित्त रविवारी शहरात विविध संघटना व मंडळातर्फे श्रीरामाची मिरवणूक काढण्यात आली. बळीराम पेठेत मिरवणूक आल्यावर मल्लखांब पथकाचे स्वागत करीत असताना कैलास सोनवणे व यशाजी सोनवणे यांच्यात धक्काबुक्की झाली. त्यातून दोघांनी एकमेकाला मारहाण केली. या घटनेत यशाजी यांना डोळ्याजवळ दुखापत झाली. दोघांनी शनी पेठ पोलीस स्टेशन गाठून झाल्या प्रकाराची माहिती दिली. चव्हाण यांना मेमो देऊन पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात पाठविले. चव्हाण यांच्यावर वॉर्ड क्रमांक आठमध्ये उपचार सुरु आहेत.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा