शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरात बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 22:07 IST

कामानिमित्त शहरात आलेल्या एकाने घरासमोर खेळत असलेल्या पाच वर्षाच्या बालिकेला उचलून नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सायंकाळी नेरी नाका परिसरात उघडकीस आली. युवराज कडू होंडाळे (३६, रा. विचवे, ता.बोदवड) असे संशयिताचे नाव असून नागरीकांनी त्यास चोप देवून शनी पेठ पोलिसांच्या ताब्यात दिले.

ठळक मुद्देएकास जमावाने चोपले पोलिसांच्या ताब्यात दिलेनेरी नाका परिसरातील घटना

जळगाव : कामानिमित्त शहरात आलेल्या एकाने घरासमोर खेळत असलेल्या पाच वर्षाच्या बालिकेला उचलून नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सायंकाळी नेरी नाका परिसरात उघडकीस आली. युवराज कडू होंडाळे (३६, रा. विचवे, ता.बोदवड) असे संशयिताचे नाव असून नागरीकांनी त्यास चोप देवून शनी पेठ पोलिसांच्या ताब्यात दिले.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युवराज कडू होंडाळे हा कामाचे पैसे घेण्यासाठी मंगळवारी नेरी नाक्याजवळील लक्झरी स्थानकावर सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास आला होता. त्यावेळी त्याच ठिकाणी राहणाºया चार वर्षीय चिमुकलीला एकटी पाहून तिला उचलून शेजारीच असलेल्या लक्झरी बसमध्ये  अत्याचार करण्याचा प्रयत्न  केला. ही बाब बालिकेच्या लहान भावाला लक्षात आल्यानंतर त्याने हा प्रकार आईवडीलांना सांगितला. त्यांनी तातडीने  बालिकेचा शोध घेतला. त्यावेळी संशयित युवराज होंडाळे हा लपून बसला होता. बालिकेला ताब्यात घेवून नागरीकांनी त्यास चोपून पोलिसांच्या ताब्यात दिले. सहायक पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी घटनास्थळी भेट देवून माहिती घेतली. रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव