शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव ग.स.सोसायटीच्या अध्यक्षपदी विलास नेरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 17:55 IST

बिनविरोध निवड: उपाध्यक्षपदी कैलास चव्हाण यांना संधी

ठळक मुद्देअध्यक्ष व उपाध्यक्ष या दोन्ही पदांवर शिक्षकांचीच वर्णीदोघांचेच अर्ज आल्याने बिनविरोध निवड केली जाहिरनियुक्तीनंतर अध्यक्ष व उपाध्यक्षांचा केला सत्कार

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.९ - जिल्हा सरकारी कर्मचारी पतपेढीच्या (ग. स. सोसायटी) अध्यक्षपदी विलास यादवराव नेरकर तर उपाध्यक्षपदी कैलास पंढरीनाथ चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. नेरकर हे यापूर्वीही अध्यक्ष होते. त्यांना आता पुन्हा संधी मिळाली आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष या दोन्ही पदांवर शिक्षकांचीच वर्णी लागली आहे.ही निवडणूक शनिवारी सकाळी ११.३० वाजता झाली. दोघांचेच अर्ज आल्याने त्यांना बिनविरोध जाहीर करण्यात आले. या सोसायटीवर सहकार गटाचेचे सर्व संचालक निवडून आलेले असल्याने एकहाती सत्ता आहे. सहकार गटाचे नेते बी. बी. पाटील व इतर वरिष्ठांनी या दोन्ही नावांवर शिक्कामोर्तब केले. नावे जाहीर होताच फटक्यांची आतषबाजी करीत समर्थनकांनी आनंद व्यक्त केला.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी.ए. शेळके यांनी काम पाहिले. निवडीनंतर दोघा पदाधिकाºयांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी अध्यक्ष तुकाराम बोरोले व उपाध्यक्ष महेश पाटील, गटनेते उदय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. संचालक अजबसिंग पाटील यांनी सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ मार्गदर्शक व्ही.झेड.पाटील, शांताराम पाटील, सुमन पाटील, भाऊसाहेब महाले, संचालक ज्ञानेश्वर सोनवणे, अनिल पाटील, रागिणी चव्हाण, विद्यादेवी पाटील, सुभाष देशमुख, मनोज पाटील आदींसह सर्व संचालक उपस्थित होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव