जळगाव : जळगावातील केळी पिकाला योग्य मोबदला देण्यासह रस्ते, रेल्वेचे जाळे विणले जाऊन जळगावात औद्योगिक क्षेत्रात भरभराट आणून येथे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून दिले जातील, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जळगावात दिले.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रविवारी जळगावात विमानतळाच्या समोरील जागेवर जाहीर सभा होत आहे. त्या वेळी ते बोलत आहे.
औद्योगिक क्षेत्रात जळगाव भरारी घेणार - नरेंद्र मोदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 13:16 IST