शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव येथून साडे आठ लाखाच्या डाळीची विल्हेवाट लावणा-या नवी मुंबईच्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 21:09 IST

दालमीलमधून तयार झालेल्या साडे आठ लाख रुपये किमतीची हरभरा डाळीची परस्पर विल्हेवाट लावल्याच्या प्रकरणात अमीतकुमार गोविंद भानुशाली व ठाणाराम भवरलाल पवार (दोन्ही रा.नवी मुंबई) या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी रविवारी अकोला येथून ताब्यात घेतले. न्यायालयाने दोघांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

ठळक मुद्देअकोला येथून घेतले ताब्यात  अन्य दोन जण फरार अकोला येथे दाखल आहे गुन्हा

आॅनलाईन लोकमतजळगाव : दालमीलमधून तयार झालेल्या साडे आठ लाख रुपये किमतीची हरभरा डाळीची परस्पर विल्हेवाट लावल्याच्या प्रकरणात अमीतकुमार गोविंद भानुशाली व ठाणाराम भवरलाल पवार (दोन्ही रा.नवी मुंबई) या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी रविवारी अकोला येथून ताब्यात घेतले. न्यायालयाने दोघांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.राजेश ओमप्रकाश अग्रवाल (रा.सदगुरु नगर, आयोध्या नगर, जळगाव) यांची औद्यागिक वसाहतीत सेक्टर क्र.एच.११ मध्ये पुष्पा पल्सेस नावाची दालमिल आहे. अमीतकुमार फर्मचे मालक अमीत गोविंद भानुशाली व गोविंद  हे दोन्ही जण अग्रवाल यांचा माल कमिशनवर विक्री करतात. त्यांनी २४ जानेवारीपासून तर आजपर्यंत ८ लाख ४६ हजार ५ रुपये किमतीचे हरभरा डाळीचे ३० किलो वजनाचे ६७० कट्टे वाशी येथील अतुल अ‍ॅग्रोच्या मालकाला विक्री केला होता. मात्र समर्थ एन्टरप्रायजेसच्या मालकामार्फत सर्वांनी या मालाची परस्पर विक्री करुन अग्रवाल यांची फसवणूक केली.याप्रकरणी एमआयडीसी पोलसात अमीत, गोविंद भानुशाली, ठाणाराम पवार व महेश मेघजी भानुशाली या चार जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचे तपासाधिकारी सहायक फौजदार अतुल वंजारी यांनी मुंबई येथे जाऊन संशयितांची चौकशी केली असता त्यातील अमीतकुमार व ठाणाराम हे दोन्ही अशाच प्रकारच्या गुन्ह्यात अकोला कारागृहात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वंजारी, विजय नेरकर व जितेंद्र राजपूत यांचे पथक अकोला येथे गेले होते. शनिवारी रात्री या दोघांना ताब्यात घेऊन जळगावात आणण्यात आले.

टॅग्स :Jalgaonजळगाव