शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon: अतिरिक्त ठरलेल्या प्राध्यापकांचे विद्यापीठात आंदोलन  

By अमित महाबळ | Updated: March 23, 2024 19:32 IST

Jalgaon: विद्यापीठाच्या भाषाशास्त्र प्रशाळेत पदे रिक्त असून, त्या ठिकाणी समायोजन करण्यात यावे या मागणीसाठी अतिरिक्त ठरलेल्या दोन प्राध्यापकांनी शनिवारी (दि.२३) विद्यापीठात अधिसभा सुरू असताना सभागृहाच्या बाहेर घोषणाबाजी करत आंदोलन केले.

- अमित महाबळ जळगाव - विद्यापीठाच्या भाषाशास्त्र प्रशाळेत पदे रिक्त असून, त्या ठिकाणी समायोजन करण्यात यावे या मागणीसाठी अतिरिक्त ठरलेल्या दोन प्राध्यापकांनी शनिवारी (दि.२३) विद्यापीठात अधिसभा सुरू असताना सभागृहाच्या बाहेर घोषणाबाजी करत आंदोलन केले.

प्रा. रमेश पाटील (धानोरा, ता. नंदुरबार) आणि रामेश्वर बंजारा (कोठली खुर्द, ता. नंदुरबार) यांनी हे आंदोलन केले. त्यांनी विद्यापीठाला पत्र दिले असून, छत्रपती संभाजीनगर येथील विद्यापीठ न्यायाधिकरण व खंडपीठाच्या आदेशानुसार समायोजनाची प्रक्रिया करावी, अशी मागणी केली आहे.

अतिरिक्त ठरलेल्यांची यादी एकच असायला हवी. ही यादी तयार करण्याचे काम विद्यापीठाचे आहे. ‘मी स्वत: मराठी व बंजारा इंग्रजी विषयाचे प्राध्यापक आहेत. विद्यापीठातील भाषाशास्त्र प्रशाळेत या दोन्ही विषयाची पदे रिक्त आहेत. त्यावर आमचे समयोजन करावे’, अशी मागणी असल्याचे रमेश पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दोन्ही प्राध्यापकांची मागण्यांचे फलक आपल्या गळ्यात अडकवले होते.

पण आवाज पोहचू शकला नाही...आंदोलन करणारे दोन्ही प्राध्यापक सुरुवातीला व्यवस्थापन परिषद सभागृहाच्या ठिकाणी गेले. तेथे बराच वेळ थांबले पण सभेची चिन्हे दिसत नव्हती. सिनेट सभागृहात सभा सुरू झाल्याची माहिती मिळल्यानंतर हे दोघेही वरच्या मजल्यावरून खाली आले. तोपर्यंत सिनेटची सभा सुरू होऊन गेली होती. बाहेर त्यांचे आंदोलन सुरू असताना दरवाजे बंद असल्याने त्यांचा आवाज आतपर्यंत पोहोचू शकला नाही.

टॅग्स :Jalgaonजळगाव