शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव एसीबीची एरंडोलमध्ये मोठी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2023 14:35 IST

दोन शिक्षकांची बदली थांबवण्यासाठी 75 हजार रुपयांची लाच घेतांना मुख्याध्यापकासह लिपिक आणि शिक्षण संस्थेचा अध्यक्ष जाळ्यात

प्रशांत भदाणे,  जळगाव: जिल्ह्यातील एरंडोल येथील महात्मा फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक विनोद जाधव, लिपिक नरेंद्र वाघ यांच्यासह जळगावच्या श्री.सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळाचा अध्यक्ष विजय महाजन यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. या प्रकरणी पाचोरा येथील रहिवासी आणि महात्मा फुले हायस्कूलच्या एका शिक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

तक्रारदार शिक्षकासह त्याचा सहकारी शिक्षकाची एरंडोल येथून धरणगावला बदली केली होती. ही बदली थांबवण्यासाठी तिन्ही आरोपींनी तक्रारदार आणि त्याच्या सहकारी शिक्षकाकडून पूर्ण एक पगार म्हणजेच 75 हजार रुपयांची लाच मागितली होती. लाचेची रक्कम आरोपींनी मुख्याध्यापक विनोद जाधव यांच्या नावाच्या चेकच्या स्वरूपात स्वीकारली तेव्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना अटक केली.

आरोपींनी एरंडोलच्या महात्मा फुले हायस्कूलमध्ये लाचेची रक्कम स्वीकारली. त्यांच्यावर एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागCrime Newsगुन्हेगारी