शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon: केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ जळगावात ‘आप’ची निदर्शने

By विलास बारी | Updated: March 22, 2024 21:49 IST

Jalgaon News:नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने चौकशीच्या नावाखाली अटक करून चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केला.

- विलास बारीजळगाव - नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने चौकशीच्या नावाखाली अटक करून चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केला. ईडीसह केंद्र शासनाचा निषेध करण्यासाठी ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी महानगराध्यक्ष अमृता नेतकर, ॲड. विजय दाणेज, सीमा बिर्ला, दीपक माने, राजू निकम, नाजीम कुरेशी, इरफान शेख, ओटा राया वळवी यांच्यासह कार्यकर्त्यांनी केंद्र शासनाविरोधात घोषणाबाजी केली. लोकसभा निवडणुकीपासून ‘आप’सारख्या राष्ट्रीय पक्षाला दूर ठेवण्यासाठी केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. ही अटक बेकायदेशीर असल्याचा आरोपी यावेळी करण्यात आला. ‘आप’च्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन सादर केले.

टॅग्स :JalgaonजळगावAAPआप