शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

डाळीची विल्हेवाट लावणारा सूत्रधार जळगाव पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 14:30 IST

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.१९- शहरातील १४ डाळ उद्योजकांना दीड कोटी रुपयात गंडा घालणाऱ्या राकेश उर्फ विशाल प्रफुल्ल ठक्कर (वय २९, रा.भूज, जि.कच्छ, गुजरात) याला एमआयडीसी पोलिसांनी नवी मुंबईमधील वाशी येथून अटक केली. दरम्यान, न्यायालयाने त्याला २२ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राकेश याने डाळींची परस्पर विल्हेवाट लावली आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी ...

ठळक मुद्देवाशी येथून केली संशयिताला अटक१४ उद्योजकांना घातला दीड कोटींचा गंडान्यायालयाने सुनावली संशयितास पोलीस कोठडी

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.१९- शहरातील १४ डाळ उद्योजकांना दीड कोटी रुपयात गंडा घालणाऱ्या राकेश उर्फ विशाल प्रफुल्ल ठक्कर (वय २९, रा.भूज, जि.कच्छ, गुजरात) याला एमआयडीसी पोलिसांनी नवी मुंबईमधील वाशी येथून अटक केली. दरम्यान, न्यायालयाने त्याला २२ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राकेश याने डाळींची परस्पर विल्हेवाट लावली आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, राकेश याने व्यापारी सांगून जळगाव एमआयडीसीतील उद्योजकांकडून डाळ मागविली होती. ही डाळ घेतल्यानंतर संबंधित व्यापाºयांना न देता त्याची परस्पर विल्हेवाट लावल्याचा प्रकार उघडकीस आला होता. डाळ उद्योजक रोहन रमेश प्रभुदेसाई (रा.विवेकानंद नगर, जळगाव) यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक अनिरुध्द अढाव यांनी देविदास सुरदास व परिष जाधव यांचे एक पथक संशयिताच्या शोधार्थ पाठविले होते. या पथकाने गुरुवारी रात्री राकेश याला जळगावात आणले. सहायक फौजदार अतुुल वंजारी या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.या नावाने मागविली डाळराकेश याचे अनेक कारनामे उघड झाले. त्याने संगम फुड, राजकोट व संगम फुड पुणे येथील व्यापारी नाथाभाई गालाभाई कोडीयातार, भावेश कोडीयातार (रा.पुणे), गुजरातचे प्रोप्रायटर राजू कोडीयातार, भावेन कोडीयातार व किशोर कोडीयातार (सर्व रा.राजकोट, गुजरात) यांच्याकरीता डाळी मागविली. मार्केटमध्ये विक्रीही झाली, परंतु व्यापाºयांना पैसेच मिळाले नाहीत.या व्यापाºयांची केली फसवणूकएमआयडीसीतील ऋषभ पल्सेस, भगीरथ उद्योग, विनय अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज, पुष्पा पल्सेस, आदर्श इंडस्ट्रीज, श्री.जी. कार्पोरेशन, शांतीनाथ इम्पेक्स, राजलक्ष्मी इम्पेक्स, विजय उद्योग, निशा प्रोटीन्स, नवदुर्गा प्रोटीन्स, अभय कमोडीटी यांच्यासह सर्वोदय दालमिल (शिवाजी नगर, जळगाव), रतनलाल बद्रीलाल (शनी पेठ) यांची राकेश याने फसवणूक केली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगावcrimeगुन्हे