शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

विहिरीत फेकण्याची धमकी देत जळगाव जिल्ह्यात बारा वर्षाच्या मुलावर दोघांकडून अनैसर्गिक कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 18:52 IST

शेतात बक-या चारण्यासाठी गेलेल्या बारा वर्षाच्या मुलाला विहिरीत फेकण्याची धमकी देत दोघांनी त्याच्यावर अनैसर्गिककृत्य (अत्याचार) केल्याचा किळसवाणा प्रकार तालुक्यातील लोणवाडी तांडा येथे उघडकीस आला आहे. संतोष बाबु चव्हाण (वय ३८) व भंगू रायसिंग चव्हाण (वय ३०) या दोघं नराधमांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. 

ठळक मुद्दे  जबरदस्तीने गावठी दारुही पाजली पोट दुखीमुळे फुटले बींगदोघांना अटक

आॅनलाईन लोकमतजळगाव दि, २५ : शेतात बक-या चारण्यासाठी गेलेल्या बारा वर्षाच्या मुलाला विहिरीत फेकण्याची धमकी देत दोघांनी त्याच्यावर अनैसर्गिककृत्य (अत्याचार) केल्याचा किळसवाणा प्रकार तालुक्यातील लोणवाडी तांडा येथे उघडकीस आला आहे. संतोष बाबु चव्हाण (वय ३८) व भंगू रायसिंग चव्हाण (वय ३०) या दोघं नराधमांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील लोणवाडी तांडा येथील सागर (नाव बदलले आहे) हा गावापासून जवळच असलेल्या बांबरुड राणीचे, ता.पाचोरा येथील शाळेत सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असल्याने वडीलांनी त्याला सहा महिन्यापासून घरीच थांबविले आहे. त्यामुळे दररोज सकाळी ८ वाजता घरच्या बक-या चारण्यासाठी जंगलात जातो. दुपारी बारा वाजता घरी आल्यावर पुन्हा दुपारी तो बक-या चारण्यासाठी जातो नंतर सायंकाळी सहा वाजताच परत येतो. जंगलात असताना गावातीलच संतोष बाबु चव्हाण व भंगू रायसिंग चव्हाण या दोघांनी सागर याच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. २४ फेब्रुवारी ते २४ मार्च या एक महिन्याच्या कालावधीत या दोघांनी ओंकार राजाराम चव्हाण यांच्या केळीच्या बागेत सागर याच्यावर ४ ते ५ वेळा अत्याचार केला. 

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा