शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

मौय फाऊंडेशन मेळाव्यात ६५ युवक-युवतींचा परिचय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 22:33 IST

जळगाव : मौर्य युवा फाऊंडेशनतर्फे आयोजित परिचय मेळाव्यात ६५ युवक-युवतींनी परिचय करुन दिला़ यात ३५ युवक व ३० युवतींचा ...

जळगाव : मौर्य युवा फाऊंडेशनतर्फे आयोजित परिचय मेळाव्यात ६५ युवक-युवतींनी परिचय करुन दिला़ यात ३५ युवक व ३० युवतींचा सहभाग होता़ यावेळी समाजबांधवांची मोठी उपस्थिती होती़हतनूर सभागृहात फाऊंडेशनतफे सलग दुसऱ्या वर्षी हा मेळावा झाला़ यावेळी आमदार सुरेश भोळे, आयकर विभागाचे सहाय्यक आयुक्त अशोक मुराई, नगरसेविका सुरेशा तायडे, ज्योती चव्हाण, फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवनारायण मौर्य, उपाध्यक्ष श्याम बहादूर मौर्य, सचिव रामनरेश मौर्य, खजिनदार सूर्यपाल मौर्य, कार्याध्यक्ष डिगंबर परदेशी, सह उपाध्यक्ष मनिष मौर्य, परशुराम मौर्य, रमेश कुशावल, अजय मौर्य, रूपेश मौर्य, लखूबाई मौर्य, शिवकुमारी मौर्य, शकुंतला मौर्य, मिठाबाई मौर्य, गोविंदकुमारी मौर्य आदींसह भुसावळ, खंडवा, अमरावती, अकोला या ठिकाणच्या समाजाचे अध्यक्ष उपस्थित होते़मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत परिचय पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले़

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalgaonजळगाव