शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

चिमुकल्या विद्यार्थिनीने घेतली मुख्याध्यापकांची मुलाखत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 20:10 IST

जळगाव - शहरातील प़ऩलुंकड कन्या शाळेत दैनंदिन परिपाठ अंतर्गत आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला़ यामध्ये शाळेतील चिमुकल्या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट संभाषण ...

जळगाव- शहरातील प़ऩलुंकड कन्या शाळेत दैनंदिन परिपाठ अंतर्गत आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला़ यामध्ये शाळेतील चिमुकल्या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट संभाषण करित प्रत्यक्ष मुख्याध्यापिका साधना भालेराव यांची मुलाखत घेतली़लुंकड कन्याशाळेत इयत्ता पाचवी तुकडी अ या वर्गाचा परिपाठ चिमुकल्या विद्यार्थिनींनी अतिशय आगळा वेगळा सादर केला. यावेळी या विद्यार्थिनींनी शालेय बातम्या, बोधकथा, सुविचार, दिनविशेष आदी विषयांचे सादरीकरण केले. वैष्णवी पाटील या विद्यार्थिनीने प्रत्यक्ष शाळेच्या मुख्याध्यापिका साधना भालेराव यांची मुलाखत घेतली. मुलाखतीत मुख्याध्यापिका यांचे बालपण, शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण, त्याचबरोबर त्याकाळात शिक्षणासाठी येत असणाऱ्या अडचणी काय होत्या व त्यांनी कशा सोडविल्या इत्यादी प्रश्न विचारून माहिती जाणून घेतली. यानंतर मुख्याध्यापिका साधना भालेराव यांनी विद्यार्थिनींसोबत संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका वंदना तायडे उपस्थित होत्या. या उपक्रमासाठी शिक्षक शिवाजी सोनवणे व दीपक पाटील यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव