शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अटलजींच्या निधनामुळे प्रेरणादायी नेतृत्व हरपले- माजी खासदार वाय.जी.महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 20:46 IST

देशाचे चांगले व्यक्तिमत्त्व, वाकपटू व दिशादर्शक खरा नेता व माझे प्रेरणास्थान माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी गेल्याचे मोठे दु:ख आहे अशी प्रतिक्रिया माजी खासदार वाय.जी.महाजन यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देअटलजींकडून मिळाली दिशादर्शक तत्वाची शिकवणआठवणींचे स्मरण कायम राहणारखासदार असताना त्यांच्यासोबत अनेकदा झाली चर्चा

जळगाव : देशाचे चांगले व्यक्तिमत्त्व, वाकपटू व दिशादर्शक खरा नेता व माझे प्रेरणास्थान माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी गेल्याचे मोठे दु:ख आहे अशी प्रतिक्रिया माजी खासदार वाय.जी.महाजन यांनी व्यक्त केली.अटलजींकडून मला अनेक प्रेरणादायी नेतृत्व, दिशादर्शक तत्त्वांची शिकवण मिळाली. खासदार असताना अनेकदा त्यांच्याशी चर्चा होत असे. त्यांच्या निधनामुळे मला मोठे दु:ख झाले आहे. त्यांच्या आठवणींचे स्मरण कायम राहणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.मराठी संस्कृती, मराठी नाटक, मराठी साहित्य आणि मराठी इतिहास यावर अटलबिहारी वाजपेयी यांचे विलक्षण प्रेम होते. त्यावेळी आपण त्यांना ‘झुंज’ ही कादंबरी भेट दिली असल्याचे शिवचरित्र अभ्यासक दादा नेवे यांनी सांगितले.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीJalgaonजळगाव