शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

निरीक्षकांच्या दालनात वाळूमाफियाचा वाढदिवस साजरा करणारे दोन पोलीस निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 22:32 IST

शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर यांच्या दालनात वाळूमाफियाचा वाढदिवस साजरा करणारे दोन्ही कर्मचारी व निरीक्षकांना भोवले आहे. विनोद संतोष चौधरी व रवींद्र विठ्ठल जाधव या दोन्ही वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांना पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी निलंबित केले आहे.

ठळक मुद्दे पोलीस अधीक्षकांची कारवाई वाढदिवस भोवला

जळगाव : शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर यांच्या दालनात वाळूमाफियाचा वाढदिवस साजरा करणारे दोन्ही कर्मचारी व निरीक्षकांना भोवले आहे. विनोद संतोष चौधरी व रवींद्र विठ्ठल जाधव या दोन्ही वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांना पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी निलंबित केले आहे.ममुराबाद रस्त्यावर वास्तव्याला असलेल्या वाळूमाफियाचा गेल्या आठवड्यात वाहतूक शाखेचे निरीक्षक देविदास कुनगर यांच्या दालनाता साजरा करण्यात आला. त्याच दिवशी वाहतूक शाखेत कार्यरत असलेला चालक रवींद्र जाधव याचाही वाढदिवस होता. या दोघांच्या वाढदिवसानिमित्त निरीक्षकांच्या दालनात केक कापण्यात आला.दरम्यान, वाळूमाफिया व पोलीस यांच्यातील संबंध या प्रकरणामुळे पुन्हा एकदा उघड झाले.काय म्हटले आहे आदेशातडबर, खडी व इतर व्यवसायात कार्यरत असलेल्या खासगी व्यक्तीचा वाढदिवस निरीक्षकांच्या दालनात साजरा करणे शिस्तीला धरुन नाही. या प्रकारामुळे वृत्तपत्रातही बातम्या प्रसारीत झाल्याने पोलीस दलाची बदनामी झाली. विनोद चौधरी यांनी या खासगी व्यक्तीला मानलेला मावसभाऊ म्हटले आहे. त्यांनी केक आणण्याची व्यवस्था केली. बेशिस्तपणामुळे चौधरी व जाधव यांना निलंबित करण्यात येत असून निलंबन काळात पोलीस मुख्यालय हे मुख्यालय देण्यात आले आहे.आठ दिवसात सात जणांविरुध्द कारवाईपोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी गेल्या आठवड्यात पाच पोलिसांवर कारवाई केली. त्यात बाजार पेठ पोलीस स्टेशनचे योगेश माळी, शशिकांत तायडे व मुख्यालयातील कुणाल सोनवणे यांना निलंबित तर शनी पेठचे अनिल धांडे व रवींद्र गुरचळ या दोघांना मुख्यालयात जमा केले होते. आता विनोद चौधरी व रवींद्र जाधव यांची भर पडली आहे. आठ दिवसात सात जणांवर कारवाईची कुºहाड कोसळली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव