शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांकडून भुसावळ येथे पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 16:34 IST

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी शनिवारी भुसावळ येथे  भेट दिली.

भुसावळ : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी शनिवारी भुसावळ येथे  भेट दिली. या दौऱ्यात त्यांनी डी.आर.एम. कार्यालयातील विविध विभागांची पाहणी केली. सुरुवातीला नियंत्रण कक्षाची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर केंद्रीयकृत निगराणी कक्ष (सीसीटीव्ही कक्ष) येथे भेट दिली. मेमू दोष निवारण पुस्तिका, विविध विभागातील नियंत्रण कक्षांची पाहणी केल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अनावरण करण्यात आले. सिग्नल व टेलिकॉम विभागाला १० हजार रुपयांचा पुरस्कार त्यांनी घोषित केला. तसेच मध्य रेल्वे महिला कल्याण  संगठन भुसावल मंडलद्वारा रेल्वे हॉस्पिटलसाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण  मध्य रेल्वे महिला कल्याण  संगठन मुख्यालय अध्यक्षा मित्तल  यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी मंडळ रेल प्रबंधक विवेककुमार गुप्ता, अपर मंडळ रेल प्रबंधक मनोजकुमार सिन्हा, वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक युवराज आर.पाटील, वरिष्ठ मंडळ परिचालन प्रबंधक आर.के.शर्मा, वरिष्ठ मंडल गृह प्रबंधन इंजिनियर लक्ष्मीनारायण, मंडळ सुरक्षा आयुक्त क्षितिज गुरव, सर्व शाखांचे प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. तसेच रेलवे हॉस्पिटल मध्ये मुख्य चिकित्सा अधीक्षक सामंतराय, मध्य रेल्वे  महिला संघटन भुसावळ मंडळ अध्यक्ष नीता गुप्ता, उपाध्यक्ष रजनी सिन्हा, सेक्रेटरी मोनिका चिखले, कोषाध्यक्ष प्रिया कदम उपस्थित होते. 

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ