शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अंत्ययात्रेसाठी जाणाऱ्या पती-पत्नीवर काळाचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 16:00 IST

आंबेवडगाव -मालखेडा दरम्यान अपघात

वरखेडी ता.पाचोरा : पिंपळगाव हरेश्वर येथे अंत्ययात्रेसाठी मोटरसायकलने जाणाºया पती-पत्नीवर अपघातरुपी काळाने घाला घातला. आंबेवडगाव - मालखेडा दरम्यान ट्रकने धडक दिल्याने जामनेर तालुक्यातील देवपिंप्री येथील पती-पत्नी हे दूर फेकले जाऊन जागेवरच गतप्राण झाले.या दुर्घटनेबाबत माहिती अशी की, मधुकर रामकृष्ण खैेरे(वय ५०)व संगीता मधुकर खैरे (वय४५) हे दोघे पती-पत्नी मोटर सायकल क्र.एम.एच.१९/ बी.ए.३४५१ ने पिंपळगाव (हरे.)येथे अंत्ययात्रेसाठी जात असतांना चाळीसगाव येथून खामगावकडे घरातील सामान घेऊन जाणारा ट्रक क्र.एम.एच.०४/ डी.डी.९३१३ ने मालखेडा राखीव जंगल परिसरात पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन च्या हद्दीत समोरून जोरदार धडक दिली, ही माहिती प्रत्यक्षदर्शी व सदर मयतांच्या मागेच ३० फुट अंतरावर मोटरसायकलवर असलेले मयताचे जावई महेंद्र मालूकर यांनी दिली.अपघातानंतर तब्बल एक तासाने पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक शिवनारायण देशमुख हे घटनास्थळी हजर झाले व दोन्ही शव पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले. मयतांच्या पश्चात तीन विवाहित मुली व एक अविवाहित मुलगा आहे.

टॅग्स :Accidentअपघात