शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

फैजपूर येथे इन्साफ मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 00:52 IST

फैजपूर, ता. यावल , जि.जळगाव : येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे बामणोद, ता. यावल येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे इन्साफ मोर्चा फैजपूर येथील प्रांत कार्यालयावर काढण्यात आला.पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे बामणोद ते फैजपूर असा पायी इंसाफ मोर्चा पीआरपीचे प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. हा मोर्चा फैजपूर शहरात आल्यानंतर ...

ठळक मुद्देप्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन मागण्यांवर विचार न झाल्यास रास्तारोको करणारमोर्चात विविध घटक सहभागी

फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे बामणोद, ता.यावल येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे इन्साफ मोर्चा फैजपूर येथील प्रांत कार्यालयावर काढण्यात आला.पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे बामणोद ते फैजपूर असा पायी इंसाफ मोर्चा पीआरपीचे प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. हा मोर्चा फैजपूर शहरात आल्यानंतर सुभाष चौक येथून छत्री चौक मार्गे फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयावर नेण्यात आला यावेळी प्रांताधिकारी कार्यालयाला निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की बामणोद येथील बोध्द समाजावरील गुन्हे रद्द करा व गावात शांतता व सुव्यवस्था टिकविण्यासाठी शांतता कमिटी बैठक तातडीने घ्या व विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे या मागणीसह दोन्ही गटातील शाळकरी व कॉलेजचे विद्यार्थ्यांचे आयुष्य बरबाद होऊ नये म्हणून दोघांनवरील गुन्हे रद्द करा, अशी मागणी निवेदनात केली आहे.या मागण्यांविषयी विचार न झाल्यास १९ रोजी सुभाष चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे, असे यावेळी जगन सोनवणे यांनी सांगितले या मोर्चांत पीआरपी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शेख आरिफ, श्री छत्रपती सेना जिल्हाध्यक्ष गोपी साळी यांच्यासह महिला पुरुष मोर्चात सहभागी झाले होते. या वेळी फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम , पोलीस उपनिरीक्षक जिजाबराव पाटील, पोलीस उपनिरीक्षक आधार निकुंभे यांच्यासह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. 

टॅग्स :PoliticsराजकारणYawalयावल