जळगाव : सेलिब्रेशन्स बाय मनोहर येथे परिवारातील प्रत्येकासाठी नावीन्यपूर्ण आकर्षक वस्त्रालंकार विविध रंग आकार आणि डिझाईन्समध्ये उपलब्ध आहेत. याठिकाणी न्यूबॉर्न वेअर्स, किड्स वेअर, जेण्ट्स वेअर, लेडीज वेअर, इथनिक वेअर्स इत्यादी सर्व प्रकारात वस्त्रालंकार असून येथे परंपरा आणि आधुनिकतेचा सुरेख संगम पहायला मिळतो. ग्राहकांनी एम.जी.रोड, नवीपेठ येथे असलेल्या सेलिब्रेशन्सच्या वस्त्रदालनाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कुमार शर्ट्सच्या ‘ऑफर’ला ७ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
फोटो आहे ...
जळगाव : एम. जी. रोडवरील नटवर टॉकीज कंपाऊंडमधील ‘कुमार शर्ट्स’ने २४ जानेवारीपासून ग्राहकांना दिलेल्या ‘रिपब्लिक डे ऑफर’ला ग्राहकांकडून प्रतिसाद लाभला. या ऑफरला मुदतवाढ देण्याची मागणी होऊ लागली. त्या अनुषंगाने व्यवस्थापनाने ही ऑफर ७ फेब्रुवारीपर्यंत ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. मनपसंद खरेदीसाठी उत्सवपर्वाची गर्दी टाळून आता ग्राहकांना ७ फेब्रुवारीपर्यंत ऑफर उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये शर्ट्स ९५ रुपयांपासून, पॅन्ट १७५ रुपये, टी शर्ट्स १०० रुपये तर जीन्स १९० रुपयांपासून विविध प्रकारांत उपलब्ध आहेत. ग्राहकांनी खरेदीचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.