शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात ताप्तीगंगा एक्स्प्रेसमध्ये तृतीयपंथीयांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 18:11 IST

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२५ - पश्चिम रेल्वे मार्गावरील गिरणा नदीवरील रेल्वे पुलानजीक ताप्तीगंगा एक्स्प्रेस थांबवून चार जणांनी संजना खुशी जान ( वय ४० रा. राजीव गांधीनगर, जळगाव) या तृतीयपंथीयाला डब्यातून खाली ओढत नेत जंगलात बेदम मारहाण केली. हल्लेखोरांनी पायावर चाकू हल्ला केला व दागिन्यांसह रोकड लांबविली तर त्याचा साथीदार काजल तमन्ना ...

ठळक मुद्देरविवारी दुपारी अडीच वाजेची घटनाहल्लेखोरांनी डब्यातून खाली ओढत नेत जंगलात केली मारहाणपोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने संताप

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२५ - पश्चिम रेल्वे मार्गावरील गिरणा नदीवरील रेल्वे पुलानजीक ताप्तीगंगा एक्स्प्रेस थांबवून चार जणांनी संजना खुशी जान ( वय ४० रा. राजीव गांधीनगर, जळगाव) या तृतीयपंथीयाला डब्यातून खाली ओढत नेत जंगलात बेदम मारहाण केली. हल्लेखोरांनी पायावर चाकू हल्ला केला व दागिन्यांसह रोकड लांबविली तर त्याचा साथीदार काजल तमन्ना जान (रा.गोलाणी मार्केट) ला मारहाण झाली. ही घटना रविवारी दुपारी २़३० वाजेच्या सुमारास घडली.दरम्यान, हल्ला झाल्यानंतरही फिर्याद घेण्यास तालुका पोलिसांकडून टाळाटाळ होत असल्याने जखमीसह इतर तृतीयपंथीयांनी सोमवारी दुपारी १ वाजेच्या जिल्हा रुग्णालयात संताप व्यक्त केला. जखमी संजना खुशी जान वर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत़पैसे मागण्यावरुन झाला वादजखमी संजनाने दिलेली माहिती अशी, रविवारी दुपारी नेहमीप्रमाणे रेल्वेने अमळनेरला सहकाºयांसोबत गेले होतो़ तेथून परत जळगावकडे ताप्तीगंगा एक्स्प्रेसमधून येत असताना पैसे मागण्यावरुन अमळनेर येथील चार तरुणांशी वाद झाला.

टॅग्स :JalgaonजळगावRailway Passengerरेल्वे प्रवासी