शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात मनसेतर्फे स्वदेशी साखर वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 16:59 IST

पाकिस्तानमधून साखर आयात केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे बुधवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वदेशी साखरेची वाटप करण्यात आली.

ठळक मुद्देपाकिस्तानमधील आयात साखरेला विरोधजळगाव शहरातील २०० ग्राहकांना दिला लाभमनसे कार्यकर्त्यांनी केली प्रचंड घोषणाबाजी

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.१६ : देशातील साखर कारखानदारांकडून उत्पादित केलेली साखर उपलब्ध असताना पाकिस्तानमधून साखर आयात केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे बुधवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वदेशी साखरेची वाटप करण्यात आली.शासनाने शत्रू राष्ट्र असलेल्या पाकिस्तानमधून साखर आयात केली आहे. यामागे साखर उत्पादक शेतकऱ्यांचे व कारखानदारांचे कंबरडे मोडण्याचा डाव आहे. शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली आहे. त्यातच शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी त्रस्त आहे. त्यातच शासनाच्या या कृतीमुळे शेतकरी बेजार झाला आहे. यासाºयाचा निषेध म्हणून मनसेतर्फे स्वदेशी साखरचे वाटप करण्यात आले.यावेळी ‘स्वदेशी साखर वापरा, शेतकरी वाचवा’, नाही खाणार नाही खाणार पाकिस्तानची साखर नाही खाणार’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी मनसेचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड.जयप्रकाश बाविस्कर, जिल्हा सचिव अ‍ॅड.जमिल देशपांडे, महानगराध्यक्ष विरेश पाटील, मनविसे जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे, महानगर सचिव अविनाश पाटील, उपशहराध्यक्ष संदीप पाटील, रज्जाक सैयद, सलीम कुरेशी, विभागीय अध्यक्ष संदीप मांडोळे, हेमंत बोरणारे, मतीन पटेल, इमाम पिंजारी, किरण देशमुख, गजानन पाटील, सद्दाम तडवी, नंदू महाजन, अन्वर मिस्त्री, कमलाकर निकम, याकुब भिस्ती, दीपक कैकाळी, सलीम शेख उपस्थित होते.

टॅग्स :JalgaonजळगावMNSमनसे