शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

चिंचपुरा गावात सहकार राज्यमंत्र्यांच्या हस्ते विकासकामांचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 17:30 IST

मुख्यमंत्री पेयजल योजना व मुख्य रस्ता कॉक्रीटीकरण कामाचे भूमीपूजन

ठळक मुद्देदलित वस्तीत नवबौध्द घटक योजनेंतर्गत ५ लाख रुपयांच्या कॉक्रीटीकरणमुख्यमंत्री पेयजल योजनेतून गावांत पिण्याच्या पाण्याची विहीरीचे भूमीपुजनसहकार राज्यमंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती

आॅनलाईन लोकमतधरणगाव, दि.१६ : तालुक्यातील चिंचपुरा हे गाव सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दत्तक घेतले आहे. येथे विविध विकास कामांचे शुभारंभ करण्यात आला.चिंचपुरा येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेतून गावांत पिण्याच्या पाण्याची विहीर व गावातील मुख्य रस्ता कॉक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन झाले. तसेच शेरी या गावातील दलित वस्तीत नवबौध्द घटक योजनेंतर्गत ५ लाख रुपयांच्या कॉक्रीटीकरण रस्त्याचे भूमिपूजन सहकार राज्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, तालुका प्रमुख गजानन पाटील, सोनवद पिंप्री गटातील जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधरी, पं. स. सभापती सचिन पवार, उपसभापती प्रेमराज पाटील, पं. स. सदस्य मुकुंद नन्नवरे, पं.स. सदस्य अनिल पाटील, पं.स. सदस्य जनाबाई कोळी, सरपंच वसंताबाई कोळी, दत्तू ठाकूर, शिवसेना विभाग प्रमुख सुधाकर पाटील, दीपक साबळे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

टॅग्स :JalgaonजळगावDharangaonधरणगाव