शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

आजची शिक्षणव्यवस्था बुद्दीमत्ता मोजण्यास अपुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 14:33 IST

डॉ़ श्रुती पानसे : डॉ.जहागीरदार प्रतिष्ठानतर्फे मेंदूशी मैत्रीवर व्याख्यान

जळगाव : केवळ कमी गुण मिळाले म्हणून मुलांना रागवू नका, त्यांच्यातील बुद्धीमत्ता ओळखा, आजची शिक्षणपद्धतीही बुद्धीमत्ता मोजण्यास अपुरी आहे,असे मत डॉ़ श्रुती पानसे (पुणे)यांनी व्यक्त केले़ कै़ भालचंद्र शंकर जहागीरदार प्रतिष्ठानतर्फे गुरूपौर्णिमेनिमित्त आयोजित व्याख्यानात मेंदूशी मैत्री या विषयावर त्या बोलत होत्या़रविवारी रोटरी भवनात आयोजित या व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी डॉ़ राजेश जैनहोते़ डॉ़ जयंत जहागीरदार हे व्यासपीठावर उपस्थित होेते़ सूत्रसंचालन अमोल जोशी यांनी केले़ डॉ़ आनंद दशपुत्रे यांनी प्रश्नांचे वाचन केले़ डॉ़ पानसे म्हणाल्या की मुलांना शाळेत टाकण्याचे वय हे साडेचार वर्षाच्या पुढेच हवे मात्र आपल्याकडे अडीच वर्षांपासून मुलांना शाळेत पाठविले जाते़ त्याच्या मनगटांचा आकलन शक्तिचा विकास झालेला नसताना अभ्यास लादणे हा क्रूरपणा आहे. कु्ऱरपणा सध्या अनेक बालवाड्या करीत असून यासाठी पालकही तेवढेच जबाबदार आहेत़असे वागा मुलांशी... यावर दिल्या टिप्स...-मोबाईल हा कौतुकाची गोष्ट नाही तो मुलांपासून लांबच ठेवा़-मुलांना मांडीवर बसवून गोष्टीच पुस्तक वाचून दाखवा, त्याला चित्रकला शिकवा, वेगवेगळी चित्रे दाखवा़-बदाम, आक्रोळ तर मेंदूसाठी उपयुक्तच आहे, पण थोडा जवसही घ्यावे-राग आल्यानंतर तत्काळ एक ते दहा आकडे मनात मोजावेत, पाणी प्यावे किंवा दीर्घ श्वास घ्यावा,यामुळे रागावर नियंत्रण मिळते-हॅप्पीली केमीकल्स निर्माण करणे गरजेचे असते़ त्यासाठी जुन्या मित्रांशी बोला, नवनवीन कौशल्य शिका़-मुलांना एकच सूचना वारंवार देऊ नका-अभ्यास हा शिक्षा नव्हे तर आवड वाटणे गरजेचे आहे-मुलांचे अजिबात न ऐकणे व सर्वच ऐकणे हे योग्य नाही४मुलांची ७ ते ८ तास झोप झालीच पाहिजे

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव