शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

दोंडाईचा येथील बालिकेवर अत्याचार करणा-या नराधमाला तत्काळ अटक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 17:45 IST

तेली समाजातर्फे पोलीस अधीक्षकांना आंदोलनाचा इशारा

ठळक मुद्देबालिकेवरील अत्याचाराचा तेली समाजातर्फे निषेधनराधमाला तत्काळ अटक करावी व पीडितेच्या कुटुंबाला संरक्षण देण्याची केली मागणीसंशयितांना अटक न केल्यास आंदोलनाचा दिला इशारा

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.१९ : धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे पाच वर्षांच्या बालिकेवर झालेल्या अत्याचाराचा तेली समाजातर्फे निषेध नोंदविण्यात आला. नराधमाला तत्काळ अटक करावी व पीडितेच्या कुटुंबाला संरक्षण द्यावे या मागणीसाठी सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. संशयिताला अटक झाली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा समाजाने दिला आहे.जळगाव जिल्हा तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळ, जळगाव जिल्हा तेली समाज महासभा, जळगाव शहर तेली युवक आघाडी, संताजी जगनाडे महाराज बहुउद्देशीय संस्था, संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशीय युवक मंडळ व तेली समाज बहुउद्देशीय मंडळ, शेंदुर्णी, अखिल भारतीय छावा संघटना, महाराष्टÑ विश्वकर्मा सेना नारी शक्ती संघटना आदी संघटना सोमवारी एकत्र आल्या होत्या.जळगाव जिल्हा तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आर.टी.चौधरी, अनिल सोमा चौधरी, शोभा चौधरी, देवेंद्र गांगुर्डे, प्रशांत सुरडकर, महेश चौधरी, रवींद्र चौधरी, विनोद चौधरी, दिलीप चौधरी, नेताजी पाटील, दुर्गेश चौधरी, सुभाष चौधरी, प्रकाश चौधरी, डॉ.विलास चौधरी, भगवान चौधरी, उमेश चौधरी, भरत चौधरी, सुनील चौधरी, कमलेश चौधरी, गिरीश चौधरी, विजय चौधरी, भागवत चौधरी यांच्यासह छावाच्या विभागीय अध्यक्ष वंदना पाटील, पूनम खैरनार आदी उपस्थित होते.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा