शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 21:30 IST

जळगाव : अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे़ या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ सरसकट कर्ज माफी देण्यात ...

जळगाव : अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे़ या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ सरसकट कर्ज माफी देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे बुधवारी अपर जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून करण्यात आली़ तर नुकसानग्रस्त शेतकºयांनी चक्क पिके सोबत आणून ती अपर जिल्हाधिकारी यांना दाखविण्यात आले़बुधवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली अपर जिल्हाधिकारी यांची शिवसैनिकांनी भेट घेतली़ अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले असल्यामुळे शेतकरी हवालदील झाला असून त्वरित पंचनामे करून सरसरकट कर्ज माफी देण्यात यावी, अशी मागणी करीत चर्चा करण्यात आली़ यावेळी उपस्थित शेतकºयांनीही त्यांच्या व्यथा मांडल्या़ नंतर विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले़ निवेदनात म्हटले की, अवकाळी पावसामुळे जळगाव ग्रामीण मतदार संघातील शेतकºयांचे अंदाजे ६८००० हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे़ ऐन पिक कापणीच्यावेळी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकºयाच्या हाताशी आलेला घास हिरावला गेला असून तात्काळ पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा़ निवेदन देताना सचिन चौधरी, संजय सोनवणे, रामचंद्र पाटील, रमेश पाटील, जनार्दन कोळी, नरेंद्र सोनवणे, दिलीप जगताप, रावसाहेब पाटील, जितेंद्र पाटील, कमलाकर पाटील, जिजाबराव जाधव, प्रवीण पाटील, संजय पाटील, अ‍ॅड़ दीपक वाघ, पंढरी पाटील आदी उपस्थित होते.अशा आहेत मागण्याओला दुष्काळ जाहीर करून शेतकºयांना तात्काळ मदत द्यावी, नुकसानीचे वैयक्तिक स्थरावर पंचनामे न करता सामुहिक पंचनामे करून मदत द्यावी, सरसकट कर्जमाफी द्यावी, शेतकºयांचे पिक कर्ज माफ करावे, शेतकºयांना हेक्टरी २५ हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे निवेदन देवून करण्यात आली आहे़ नुकसानग्रस्त शेतकºयांना सरसकट कर्ज माफी द्यालोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे़ या नुकसानग्रस्त शेतकºयांना तत्काळ सरसकट कर्ज माफी देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे बुधवारी अपर जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून करण्यात आली़ तर नुकसानग्रस्त शेतकºयांनी चक्क पिके सोबत आणून ती अपर जिल्हाधिकारी यांना दाखविण्यात आले़बुधवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली अपर जिल्हाधिकारी यांची शिवसैनिकांनी भेट घेतली़ अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले असल्यामुळे शेतकरी हवालदील झाला असून त्वरित पंचनामे करून सरसरकट कर्ज माफी देण्यात यावी, अशी मागणी करीत चर्चा करण्यात आली़ यावेळी उपस्थित शेतकºयांनीही त्यांच्या व्यथा मांडल्या़ नंतर विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले़ निवेदनात म्हटले की, अवकाळी पावसामुळे जळगाव ग्रामीण मतदार संघातील शेतकºयांचे अंदाजे ६८००० हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे़ ऐन पिक कापणीच्यावेळी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकºयाच्या हाताशी आलेला घास हिरावला गेला असून तात्काळ पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा़ निवेदन देताना सचिन चौधरी, संजय सोनवणे, रामचंद्र पाटील, रमेश पाटील, जनार्दन कोळी, नरेंद्र सोनवणे, दिलीप जगताप, रावसाहेब पाटील, जितेंद्र पाटील, कमलाकर पाटील, जिजाबराव जाधव, प्रवीण पाटील, संजय पाटील, अ‍ॅड़ दीपक वाघ, पंढरी पाटील आदी उपस्थित होते.अशा आहेत मागण्याओला दुष्काळ जाहीर करून शेतकºयांना तात्काळ मदत द्यावी, नुकसानीचे वैयक्तिक स्थरावर पंचनामे न करता सामुहिक पंचनामे करून मदत द्यावी, सरसकट कर्जमाफी द्यावी, शेतकºयांचे पिक कर्ज माफ करावे, शेतकºयांना हेक्टरी २५ हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे निवेदन देवून करण्यात आली आहे़

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव