शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
3
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
4
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
5
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
6
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
7
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
8
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
9
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
10
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
12
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
13
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
14
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
15
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
16
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
17
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
18
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
19
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
20
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार

कोळगाव-गुढे रस्त्यावर अवैध वृक्षतोडप्रकरणी गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 10:27 PM

लाकूड भरलेले वाहन जप्त : मात्र चोरटे पसार

भडगाव : तालुक्यातील कोळगाव गुढे गावाच्या दरम्यान राज्य मार्ग क्र.२५ वरील दुतर्फा असलेल्या निंबाच्या झाडांपैकी एका बाजूच्या झाडाला कटर मशिन द्वारे कापून चोरीच्या उद्देशाने ट्रॅक्टर ट्रालीमध्ये टाकून घेऊन जाण्याच्या तयारीत असणा-या अज्ञाताविरुद्ध भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाचे विरेंद्र भरतसिंग राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राज्यमार्ग क्र.२५ कोळगाव गुढे गावाच्या पाटाच्या पुढे रोडच्या डाव्या बाजूस असलेल्या एका निंबाच्या झाडाची कोणीतरी अज्ञात व्यक्तीनी कटर मशीनने कटाई केली. दहा हजार रुपये किमतीचे लाकूड एका ट्रॅक्टर एमएच-४१ आआ-००६३ च्या विना नंबरच्या लाल रंगाच्या ट्रॉलीमध्ये टाकून चोरी करून नेले आहे. सदर चोरट्यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर गुढे ग्रामस्थांनी पकडले असून चोरटे पळून गेले आहेत. याबाबत भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला. सदर ट्रॅक्टर व ट्रॉली पोलिस स्टेशनला जमा केले आले.