शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात वर्गणीसाठी सक्ती केल्यास दरोड्याचा गुन्हा दाखल करू : प्रशांत बच्छाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 22:19 IST

गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी वाहने अडवून किंवा घरोघरी जाऊन जबरीने वर्गणी वसुल करू नये. याबाबत तक्रार आल्यास संबधितांवर दरोडा व लुटीचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी पारोळा येथील शांतता समितीच्या बैठकीत दिला.

ठळक मुद्देपारोळा येथे शांतता समितीच्या बैठकीत इशाराजनजागृतीपर आरास तयार करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहनडॉल्बीमुक्त गणेशोत्सवाचे पोलीस अधीक्षकांचे आवाहन

पारोळा : गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी वाहने अडवून किंवा घरोघरी जाऊन जबरीने वर्गणी वसुल करू नये. याबाबत तक्रार आल्यास संबधितांवर दरोडा व लुटीचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी पारोळा येथील शांतता समितीच्या बैठकीत दिला.तहसील कार्यालयात आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी किशोर राजे-निंबाळकर होते. या वेळी पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, पोलीस उपविभागीय अधिकारी रफिक शेख, तहसीलदार प्रशांत पाटील ,अर्चना खेतमाळीस,आदी जण उपस्थित होते. गणेश मंडळांनी शेतकºयांच्या आत्महत्या कशा थांबतील. बेटी पढाव बेटी बचाव, मतदार यादीत नावे तपासणी, लसीकरण मोहीम, दारू बंदी या सारखे सजीव आरास सादर करून राष्ट्रीय जनजागृती करावी असे आहवान जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी केले.अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी गणेश मंडळ च्या कार्यकर्त्यांनी वाहने अडवून घरोघरी जाऊन जबरीने देणगी वसूल करू नये. तक्रार आल्यास दरोडा, लूट करणे असा गंबीर गुन्हा दाखल केला जाईल असे त्यांनी सांगितले. पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी या वर्षाचा गणेशोत्सव डॉल्बी व डी.जे.मुक्त साजरा करण्याचे आवाहन केले.

टॅग्स :JalgaonजळगावGanpati Festivalगणेशोत्सव