शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात हुंडा पद्धत झुगारून भोई समाजात आदर्श विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 17:35 IST

साखरपुडा पद्धतीलाही दिली तिलांजली

ठळक मुद्देसाखरपुडा पद्धतीलाही दिली तिलांजलीजळगावात पार पडला विवाह सोहळाखान्देशासह अन्य जिल्ह्यातील समाजबांधवांची उपस्थिती

आॅनलाईन लोकमतचोपडा,दि.१३ : जळगाव येथील नामदेव जावरे व लोहारा येथील उत्तम भोई या दोघा कुटुंबीयांनी हुंडा या अनिष्ठतेला फाटा दिला. जळगावातील हटकर समाज मंगल कार्यालयात भोई समाज बांधव व इतर समाजातून उपस्थित वºहाडीत १० डिसेंबर रोजी विवाह सोहळा पार पडला. साखरपुडा पद्धतीलाही तिलांजली देण्यात आली. त्यामुळे हा विवाह सोहळा भोई समाजासह इतर समाजासाठी आदर्श ठरणार आहे.समाजात मुलींचे महत्त्व पटत असतानाही अनेक समाजात हुंडा घेणे पिढीजात श्रीमंतांनी प्रतिष्ठेची बाब बनवली आहे. मुलगी विवाहयोग्य होण्याचे वय येऊ लागताच तशी चिंता अनेकांना मिळत्या जुळत्या परिस्थितीने अनेक पालकांना सतावू लागते. त्याचे कारण म्हणजे समाजाला लागलेली हुंडा पद्धतीची कीड ही आजही समाजात सुरू आहे. याचे बळी ठरतात ते गरीब. वधूकुटुंबातील सदस्यांच्या पुढाकाराने समाजप्रबोधन करणारे मुलीचे काका अर्जुन रामचंद्र भोई, एस.ए.भोई यांनी कार्याचा गौरव केला. विवाहस्थळी श्यामराव बावणे, अशोक मोरे, आनंदा शिवदे, दशरथ लांबोळे, सुखराम सूर्यवंशी, भगवान सूर्यवंशी, रामाजी बावणे, रवींद्र भोई, महारू शिवदे, यशवंत भोई, पारस मोरे, प्रकाश जावरे, भिवसन घाटे, विठ्ठल घाटे यांच्यासह जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, सुरत, औरंगाबाद, बुलडाणा, बुºहाणपूर, इंदूर या जिल्ह्यातील समाज बांधव उपस्थित होते.

टॅग्स :JalgaonजळगावChopdaचोपडा