शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

हिवरा प्रकल्पातील अवैध पाणी उपसा मोटारी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 00:33 IST

हिवरा प्रकल्पातील मृत साठ्यातून पाण्याची चोरी होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच प्रशासनाने त्याची गांभिर्याने दखल घेत अवैध पाणी उपसा करणाºया विद्युत मोटारी जप्त केल्या. प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी बुधवारी ही कारवाई केली.

ठळक मुद्देप्रांताधिकाऱ्यांची कारवाईतालुक्यात तीव्र पाणीटंचाई

पाचोरा, जि.जळगाव : हिवरा प्रकल्पातील मृत साठ्यातून पाण्याची चोरी होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच प्रशासनाने त्याची गांभिर्याने दखल घेत अवैध पाणी उपसा करणाºया विद्युत मोटारी जप्त केल्या. प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी बुधवारी ही कारवाई केली.तालुक्यात तीव्र पाणीटंचाई भेडसावत असताना हिवरा मध्यम प्रकल्प खडकदेवळा येथेच जेमतेम पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र ह्या प्रकल्पात शेतकऱ्यांनी अवैधरित्या शेतीला पाणी देण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोटारी टाकल्या असून, पिण्याचे पाणी शेतीला चोरून नेत असल्याने केवळ आठ ते दहा दिवसच पाणी पुरेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. ह्या गंभीर परिस्थितीचे वृत्त १८ जूनच्या अंकात ‘हिवरा प्रकल्प मोजतोय अखेरची घटिका’ ह्या मथळ्याखाली प्रकाशित होताच प्रशासनाला खडबडून जाग आली. तत्काळ पाचोरा उपविभागाचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी पाटबंधारे विभाग, महसूल विभाग व पोलीस यांच्या संयुक्त पथकाने बुधवारी हिवरा प्रकल्पात अचानक धाड टाकली.या धडक मोहिमेत प्रकल्पातील मृत साठ्यात जलपरी मोटारी टाकून शेतकºयांनी पाणीउपसा सुरू केला होता. मेहनतीने प्रशासकीय अधिकारी, कर्मचाºयांनी पाईपलाईन व मोटारी काढून जप्त करीत कारवाई केली. या कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत असून आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईPachoraपाचोरा