शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

क्रिकेटवरुन हाणामारी पती- पत्नीस मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 12:00 IST

सहा जणांविरुद्ध गुन्हा

नशिराबाद : क्रिकेट खेळण्यावरुन वाद होऊन त्याचे पर्यावसान हाणामारीत झाल्याची घटना मन्यारखेडा ता. जळगाव येथे बुधवारी दुपारी घडली. यात पती- पत्नी जखमी झाले आहेत. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मन्यारखेडा येथे काही तरुण मोकळया जागेवर क्रिकेट खेळत होते. क्रिकेटचा चेंडू किराणा दुकानात आला. दौलत श्रीराम राठोड यांनी क्रिकेट खेळणाऱ्यांना हटकले व लॉकडाऊन असतांना तुम्ही क्रिकेट कसे खेळतात. पुन्हा माझ्या दुकानात चेंडू येता कामा नये, अन्यथा पोलिसात जाईल असे राठोड यांंनी म्हटले. याचा राग आल्याने नवनाथ शिंदे यांनी तुम्हाला काय करायचे ते करा असे सांगत दौलत राठोड यांच्या डोक्यात बॅट मारली व त्यांची पत्नी आशा राठोड यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ केली, अशी फिर्याद राठोड यांनी दिली .नवनाथ शिंदे ,सरला शिंदे, गजानन, सचिन, मोतीराम, अजय ( पूर्ण नाव माहीत नाही) या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस,प्रवीण ढाके ,बाळू पाटील तपास करीत आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव