शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
2
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
3
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
4
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
5
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
6
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
7
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
8
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
9
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
10
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
11
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 
12
आता ५९५ कोटींचा घोटाळा? Indusind Bank समोरील समस्या संपेनात; काय आहे प्रकरण?
13
म्हणे, व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतारमध्ये काश्मिरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हणाला...
14
भाजीपाल्यावरून वाद, तलवार चालवली,आगही लावली; मंदिरासमोरच दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी
15
अमेरिकेचा दुटप्पीपणा; पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीला अत्याधुनिक क्षेपणास्त्रे पुरवणार...
16
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
17
पत्नी पतीच्या आत्महत्येचा लाईव्ह व्हिडीओ बनवत राहिली, मृत्यूचे धक्कादायक कारण आले समोर
18
शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, निफ्टी २५,००० च्या लेव्हलवर; Bharti Airtel, IndusInd, Infosys टॉप लूझर्स
19
शेअर बाजारात यंदाची पहिलीच बंपर लॉटरी लागणार; या IPO ला मिळतोय दणकून GMP
20
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित

कोबडी व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 22:56 IST

कोरोनाचा धसका : प्रचंड दर घसरल्यानंतरही ग्राहक नसल्याने चिंता

भुसावळ : कोरोना व्हायरसची सध्या सर्वत्र दहशत निर्माण झाली आहे. चीनसह अन्य देशात कोरोनाचा फैलाव झाल्यानंतर सोशल मीडियावर शास्त्रीय आधार नसलेल्या पोस्ट फिरत आहे. यामुळे मांसाहार करणाऱ्यांनी कोंबडी व अंड्यांपासून दूर राहणे पसंत केले आहे. याचा थेट परिणाम चिकन व्यवसायावर पडला असून 'कोंबडी पळाली' म्हणत व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.कोरोना विषाणूच्या बातमी पाठोपाठ बॉयलर कोंबड्या व अंड्यांमार्फत हा विषाणू पसरत असल्याची माहिती सोशल मीडियावर धडकल्याने याची शहानिशा न करता मांसाहार वर्ज्य करण्याचा सल्लाही देण्यात आला. परिणामी कोंबड्यांची मागणी मोठ्या प्रमाणात घटली.महिन्याभरापासूनकोंबडी ‘पळाली’मांसाहार आणि कोरोनाचा संबंध सोशल मिडियावर जोडल्याने महिनाभरापासून अनेकांनी सर्व प्रकाराचा मांसाहार तात्पुरता बंद केला आहे. याचा फटका सर्वाधिक हा चिकनला बसला असून १८० किलो प्रति विकला जाणारे चिकन सध्या प्रति किलो ३० रुपये ते ७० रुपयांपर्यंत विकले जात आहे.नुकसान भरपाईची मागणीकोणत्याही रोगाचा फैलाव झाला तर त्याचा थेट संबंध कोंबडी व्यवसायाशी जोडला जातो. स्वाइन फ्लू, बर्डफ्लू व इतर अनेक आजारांचा कोंबड्यांशी संबंध जोडला गेला आहे. यामुळे दरवेळेस कोंबडीचा व्यवसाय डबघाईला जात आहे.एकूण स्थिती पाहता शासनाने ही बाब लक्षात घेता कोंबडी व्यावसयिकांना भरपाई द्यावी, अशी मागणी आहे.