शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

भयंकर! सात्रीत पाच सिलिंडर्सचा स्फोट; सात ते आठ घरे जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 23:16 IST

स्फोटानंतर अमळनेर येथून अग्निशमन दलाची दोन वाहने पोहचली आहेत .  काही वेळाने  धरणगाव, चोपडा, पारोळा येथूनही अग्निशमन दलाची वाहने सात्रीत दाखल झाली. या आगीमुळे गावकरी हादरले आहेत.  

चंद्रकांत पाटील

अमळनेर ( जि. जळगाव)  :  चार ते पाच सिलेंडर्सच्या स्फोटामुळे सात्री ता. अमळनेर गाव पूर्णपणे हादरुन गेले.  या स्फोटामुळेआग लागून सात ते आठ घरे जळून खाक झाली.  घोंघावणाऱ्या वादळामुळे आग पसरत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती पसरली आहे. आगीची ही भीषण घटना बुधवार दि. २ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. 

सात्री येथे रात्री आठ वाजेच्या सुमारास एका खळ्याला अचानक आग लागली. या खळ्याच्या शेजारी असलेल्या एका घरात चार ते पाच गॅस सिलिंडर होते. आग या सिलिंडरपर्यंत पोहचून त्याचा एका पाठोपाठ एक करुन स्फोट झाला.  अचानक झालेल्या या प्रकारामुळे गावच हादरुन गेले. 

स्फोटानंतर अमळनेर येथून अग्निशमन दलाची दोन वाहने पोहचली आहेत .  काही वेळाने  धरणगाव, चोपडा, पारोळा येथूनही अग्निशमन दलाची वाहने सात्रीत दाखल झाली. या आगीमुळे गावकरी हादरले आहेत.  तत्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले.  प्रांताधिकारी नितीन मुंडावरे हे लक्ष ठेऊन आहेत.  

रस्ता नसल्याने वाहन फसले दरम्यान, या गावाला जाण्यासाठी तापी नदीतूनच रस्ता आहे. अमळनेरहून निघालेले अग्निशमन दलाचे वाहन या नदीतील वाळूत फसले. शेवटी जेसीबी लावून हे वाहन बाहेर काढावे लागले. त्यानंतर ते सात्री गावात पोहचले. 

दिवसभरात आगीचा दोन घटना अमळनेर तालुक्यात बुधवारी आगीच्या दोन  घटना घडल्या.  दुपारी अंबर्षी टेकडीवर तर रात्री सात्री येथे आग लागली.

टॅग्स :Blastस्फोटCylinderगॅस सिलेंडरfireआग