शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शानभाग विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 21:41 IST

जळगाव : विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै. ब.गो.शानभाग विद्यालय येथे गुणवत्ता यादीत आलेल्या प्रथम पाच आणि विषयवार प्रथम आलेल्या गुणवंतांचा ...

जळगाव : विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै. ब.गो.शानभाग विद्यालय येथे गुणवत्ता यादीत आलेल्या प्रथम पाच आणि विषयवार प्रथम आलेल्या गुणवंतांचा सत्कार सोहळा आॅनलाईन पध्दतीने नुकताच पार पडला.प्रमुख पाहुणे म्हणून आयकर विभागाचे सहआयुक्त तथा ‘धडपडणाऱ्या तरुणाईसाठी’ या पुस्तकाचे लेखक संदीपकुमार साळुंखे यांची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी केशवस्मृती सेवा संस्थेचे अध्यक्ष भरत अमळकर होते़ त्यासोबतच विवेकानंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शोभा पाटील, राजेंद्र नन्नवरे, पूनम मनुधने आणि मुख्याध्यापिका अंजली महाजन, जयंतराव टेंभरे तसेच जगदीश चौधरी, राजेंद्र पाटील आदींची उपस्थिती होती़ प्रास्ताविक राजेंद्र नन्नवरे यांनी केले़ त्यानंतर मुख्याध्यापिका अंजली महाजन यांनी शाळेबाबत माहिती दिली़विद्यार्थ्यांचा सत्कारआॅनलाईन कार्यक्रमात विद्यालयातील प्रथम पाच आणि निवासी विद्यालयातून प्रथम पाच आणि विषयवार प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचे त्यांच्या आई व बाबांसोबत पुष्पगुच्छ आणि पेढा भरवून सत्कार करण्यात आला़ यावेळी खान्देशातून प्रथम आलेली समीक्षा विजय लुल्हे हिचा राजेंद्र पाटील यांनी सत्कार केला़ तर द्वितीय ठरलेली कोटीज्या नेमाडे हिचा नितीन सोनवणे यांनी तर तृतीय आकाश अनिल धामणे याचा संजायपाल यादव, चतुर्थ ओम सतीश येवले यांचा अनुराधा देशमुख व पाचवी ठरलेली कृतिका सतीश अग्रवाल हिचा सूर्यकांत पाटील यांनी सत्कार केला़ त्यानंतर संदीपकुमार साळुंखे यांनी मार्गदर्शन केले़ त्यात त्यांनी गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांनी या गुणांचे ओझे पुढील आयुष्यात लादून घेऊ नये, तसेच आवाहन त्यांनी पालकांना सुद्धा केले. सूत्रसंचालन रवींद्र पाटील आणि मनोज पाटील यांनी केले तर परिचय प्रवीण पाटील यांनी करून दिला. मनोज पाटील यांनी आभार मानले.

 

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव