शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

पाचोऱ्याच्या संगीता लाड यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 21:29 IST

संगीता राजेंद्र लाड यांना जनकल्याण सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर यांच्या वतीने राज्यस्तरीय कलारत्न हा पुरस्कार देण्यात आला.

पाचोरा, जि.जळगाव : येथील संगीता राजेंद्र लाड यांना जनकल्याण सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर यांच्या वतीने राज्यस्तरीय कलारत्न हा पुरस्कार देण्यात आला. समाजकल्याणासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव सन्मानचिन्ह देऊन गौरव पत्रात करण्यात आला आहे.आमदार राजेश क्षीरसागर, प्रकाश सरनाईक, अभय सहस्रबुद्धे, कीर्तनकार भगवान महाराज कोकरे, अभिनेते प्रफुल्ल गावस यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.२००९ पासून आदिशक्ती श्री कानबाई माता यांचे शास्त्रोक्त पूजाविधी व गीतगायन करण्याचे काम त्या करतात. विविध भक्तीगीतांचे लेखन करणे, त्या गीतांना चाल लावून त्या भक्ती गीत गायनाचा कार्यक्रम सादर करतात. त्यांच्या भक्तीगीतांच्या दोन पुस्तकांचे लेखन व प्रकाशन झाले आहे.संपूर्ण महाराष्ट्रातील आदिशक्ती, सोळा कुलस्वामिनी मातांचे, शास्त्रशुद्ध पूजाविधी करणे, भक्ती गीतगायन करणे असे उपक्रम त्या राबवित आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आला.

टॅग्स :SocialसामाजिकPachoraपाचोरा