शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेची खदखद, विधानसभेची चिंता, महायुतीत ठिणगी पडली? "भुजबळांना आवरा"; निलेश राणे संतापले
2
जगप्रसिद्ध पण पुण्यात बदनाम झालेल्या पोर्शे कारच्या टीमने डेटा मिळविला; बिल्डर 'बाळा'ची कुंडली मिळणार...
3
"मी काय मूर्ख नाही, भाजपचं मोठा भाऊ"; विधानसभेच्या जागांवरुन भुजबळांची नरमाईची भूमिका
4
IPL 2024 : सोशल मीडियावर कोणाचा कल्ला? धोनी आणि मुंबई इंडियन्सचा जलवा कायम!
5
RBI नंतर LIC भरणार सरकारी खजाना, ₹३,६६२ कोटींचा डिविडेंड देण्याची केली घोषणा
6
निवडणूक निकालानंतर 'खेला होबे'..! INDIA आघाडीच्या बैठकीपासून ममता बॅनर्जी दूर का?
7
“राहुल गांधी ना सैन्यात भरती होऊ शकत, ना स्वतः काही कमावू शकत, आईवर ओझे”; भाजपाची टीका
8
प्रेमासाठी बदलला धर्म, शिफा झाली संध्या; कुटुंबीयांचा विरोध, हिंदू रितीरिवाजांनुसार केलं लग्न
9
डेरा प्रमुख राम रहीमला मोठा दिलासा, माजी मॅनेजर रणजीत हत्येप्रकरणी हायकोर्टाने निर्दोष ठरवले
10
UPI पेमेंट्स आणि ई-कॉमर्समध्ये Adani एन्ट्रीच्या तयारी; Google, Paytm ला मिळणार टक्कर
11
तेरी गली में आया भूल के...! Ananya Pandey चा KKR च्या शिलेदारांसोबत डान्स, VIDEO
12
"नात्याचा विचार करू की...", 'मित्र' पटनायक यांच्यासोबत का होऊ शकली नाही युती? PM मोदी स्पष्टच बोलले
13
“लोकसभा निवडणुकीत काय होईल हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही”; अजित पवारांचे विधान चर्चेत
14
Video - ट्यूमर सर्जरीनंतर राखी सावंतची झाली वाईट अवस्था; चालणंही झालं अवघड
15
प्रशांत किशोर यांचे 'हे' ५ अंदाज ज्यानं भाजपाला दिलासा तर विरोधकांना धडकी भरली
16
मिझोराममध्ये दगडाच्या खाणीत भूस्खलन; 10 मजुरांचा मृत्यू, अन्य ढिगाऱ्याखाली अडकले
17
उंदराला मांजर साक्ष! ससूनच्या डॉक्टरांची चौकशी करणारे डॉक्टर गंभीर प्रकरणांत अडकलेले; माजी सनदी अधिकाऱ्यांचा आक्षेप
18
Fact Check : "अबकी बार 400 पार..."; असं म्हणणाऱ्या व्यक्तीचा 'तो' व्हायरल Video स्क्रिप्टेड
19
मराठमोळ्या अभिनेत्याचा कान्स फेस्टिव्हलमध्ये स्वॅग! साध्या पण रुबाबदार लूकने जिंकली मनं
20
'एलआयसी'ची मोठी तयारी! आता LIC देणार हेल्थ इन्शुरन्स; कंपनीने दिले संकेत

चारचाकीची दुचाकीला मागून धडक ; दुचाकीस्वार रेल्वे कर्मचा-याचा जागीचं मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 12:19 PM

जळगाव : भुसावळ-नशिराबाद रस्त्यावर चारचाकी व दुचाकी वाहनाचा अपघात होवून दुचाकीस्वार रेल्वे कर्मचा-याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना गुरूवारी सकाळी ...

जळगाव : भुसावळ-नशिराबाद रस्त्यावर चारचाकी व दुचाकी वाहनाचा अपघात होवून दुचाकीस्वार रेल्वे कर्मचा-याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना गुरूवारी सकाळी घडली. रामा भादू शिरोळे (५७,रा.अष्टविनायक कॉलनी, भुसावळ) असे मयत रेल्वे कर्मचा-याचे नाव आहे.भुसावळ येथील रहिवासी रामा शिरोळे हे दुचाकीने (क्र.एमएच.१९.सीएम.७९३) सकाळी नशिराबादच्या दिशेने जात होते. माउली पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या दुचाकीला मागून भरधावर येणा-या चारचाकी वाहनाने (एमएच.१९,बीयू.८९८८) जोरदार धडक दिली. धडक एवढी जबर होती की, शिरोळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच, नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक गणेश चव्हाण, पोलीस कर्मचारी प्रवीण हाके, किरण बाविस्कर, संतोष केदार आदींनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. तसेच मृतदेह रूग्णालयात हलविला. तसेच शिरोळे यांचा मुलगा ज्ञानेश्वर हा देखील घटनास्थळी दाखल झालेला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव