शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

हिंगोणे ग्रामस्थांचे गुरुवारपासून नदीपात्रात उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 10:34 PM

कारवाई करण्याची मागणी करूनही दुर्लक्ष

चाळीसगाव : वाळू माफियांवर कारवाई करण्याची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने हिंगोणे येथील ग्रामस्थ १ फेबु्रवारी रोजी सकाळी १० वाजता गावालगत असलेल्या तितूर नदीपात्रात आमरण उपोषणास बसणार आहे.हिंगोणे गावालगत असलेल्या तितूर नदीपात्रातून २२ रोजी पहाटे ३ वाजता माजी नगरसेवक प्रभाकर पांडुरंग चौधरी व त्यांचे दोन साथीदारांना जेसीबी व डंपरने वाळू उपसा करीत असताना गावातील ग्रामस्थांनी प्रशासनांच्या ताब्यात दिले होते. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला. वर्षभरापासून वाळूचा उपसा सुरू असून ग्रामस्थांनी अनेक वेळा निवेदन तसेच ग्रामपंचायतीचे ठराव देऊनदेखील ठोस कारवाई वाळू माफियांवर केली गेली नाही. या वाळू माफियाविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाईची मागणी करण्यात आली होती. ती मागणी न झाल्याने गावतील ग्रामस्थ उपोषणास बसणार असल्याची माहिती माजी सरपंच ज्ञानेश्वर महाजन, उपसरपंच अरविंद चव्हाण, बाळासाहेब पाटील, सोसायटी चेअरमन सयाजी पाटील यांनी दिली.

टॅग्स :Jalgaonजळगाव