शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात दमदार पावसाने बळीराजा सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 12:42 IST

दिलासा

ठळक मुद्देपाऊस येताच वीज गुलदुचाकीचा अपघात

जळगाव : शहरात सलग तिसऱ्या दिवशीही पावसाने दमदार हजेरी लावली़ त्यामुळे शहरवासियांसह बळीराजा सुखावला आहे़ दरम्यान, सलग तीन दिवस झालेल्या पावसामुळे सर्वत्र गारवा निर्माण झाला आहे. परंतू, दुपारी झालेल्या जोरदार पावसामुळे वाहनधारकांसह विक्रेत्यांची धावपळ उडाली़गेली दोन दिवस शहरात पावसाने हजेरी लावली होती़ सकाळी ११ ते दुपारी १२ पर्यंत रिपरिप पाऊस झाला. त्यामुळे लहान-मोठ्या खड्डयांमध्ये पाणी साचले होते़ सलग तिसºया दिवशी झालेल्या पावसामुळे बळीराज्याच्या चेहºयावर आनंद दिसून आला़ भरपावसात गिरणा पंपिग परिसरात शेतकरी काम करीत असल्याचे दिसून आले़ तोच दुपारी दीड वाजता पुन्हा रिमझीम पावसाला सुरूवात झाली़ त्यानंतर अडीच ते चार वाजेच्या सुमारास दमदार सरी कोसळल्या.पाऊस येताच वीज गुलपावसाप्रमाणे सलग तिसºया दिवशी देखील वीजेचा लपंडाव सुरूच होता़ ज्या-ज्या वेळी पावसाला सुरूवात झाली़ त्या-त्या वेळी अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता़ परंतू, काही मिनिटांनी तो सुरळीत करण्यात आला़बजरंग बोगद्यात रिक्षा अडकलीबजरंग बोगद्यात पाणी साचले आहे. त्यातून रिक्षा काढत असताना त्यात ती अडकली. प्रयत्न करुनही ती निघत नव्हती.दुचाकीचा अपघातपावसामुळे अनेक ठिकाणी दुचाकी घसरून अपघाताच्या घटना घडल्या़ छत्रपती क्रीडा संकुलाजवळ सायंकाळी ५ वाजता दुचाकीवरून जात असलेल्या तरूणाचा अपघात होऊन तो जखमी झाला़ यात तरूणाच्या दुचाकीचे चांगलेच नुकसान झाले होते़

टॅग्स :RainपाऊसJalgaonजळगाव