शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

एअर गनसह 'त्या' तरूणाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 22:21 IST

कारवाई : दोन गटातील वादाचे पर्यावसान

जळगाव- रेल्वेस्थानक परिसरात दोन गटात क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात एकाने थेट पिस्तूल रोखल्याची घटना बुधवारी रात्री घडली होती. या प्रकरणात पिस्तोल रोखणारा शेख अक्रम शेख कय्युम (वय-२६, रा़ भारत नगर) याला शुक्रवारी शहर पोलिसांनी गेंदालाल मिल परिसरातून अटक केली असून त्याच्याजवळील एअर गन सुध्दा जप्त केली आहे.बुधवारी रात्री १२ वाजता रेल्वेस्थानक परिसरात दोन गटात क्षुल्लक कारणावरून दोन गटात वाद होऊन हाणामारी झाली होती. यातील एकाने चक्क धत्तींग करण्याच्या नादात कमरेला लावलेली पिस्तोल (एअरगन) ही एकावर रोखली होती. त्यामुळे धावपळ उडाली होती. याबाबत नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्यासह शहर पोलिसांनी रेल्वेस्थानकाकडे धाव घेतली. मात्र, पोलीस पोहचण्याआधीच दोन्ही गट पसार झाले होते. नंतर गेंदालालमिल परिसरात कोबिंग आॅपरेशन राबविण्यात आले.गेंदालाल मिल परिसरातून अटकबुधवारी रात्री घटना घडल्यानंतर शहर पोलीस पिस्तोल रोखणाऱ्या तरूणाच्या शोधार्थ होते. अखेर त्या तरूणाचे नाव शेख अक्रम श्ेख कय्युम असे असून तो गेंदालाल मिल परिसरात असल्याची माहिती शुक्रवारी पोलिसांना मिळाली़. क्षणाचा विलंब न करता पोलिसांनी गेंदालाल मिलमध्ये जाऊन त्याला अटक केली. तसेच अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एअरगन मिळून आली. ती एअगनसह त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव