शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात भाजपचे पहिलेच मराठी प्रदेशाध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 19:16 IST

जिल्ह्याचेसुपुत्र सी.आर.पाटील यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड

जळगाव - जिल्ह्याचे सुपुत्र व सुरत-नवसारी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सी.आर.पाटील यांची गुजरात भाजपच्या प्रदेशापदी निवड करण्यात आली आहे. गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झालेले सी.आर.पाटील हे पहिलेच मराठी व्यक्ती ठरले आहेत.सी.आर.पाटील हे मुळ वरणगावचे रहिवाशी असून, १९८५ च्या काळात ते सुरत येथे कामासाठी गेले होते. जीआयडीसीचे चेअरमन पासून भाजपच्या संघटनेतील अनेक महत्वाचे पदे त्यांनी सांभाळली आहेत. २००९ पासून ते भाजपच्या तिकीटावर सुरत-नवसारी लोकसभा मतदारसंघातून तीनवेळा निवडून आले आहेत. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर मोदी यांच्या वाराणसी मतदार संघाचा विकासाचा सर्व कार्यभार सी.आर.पाटील यांच्यावर सोपविण्यात आला होता. सी.आर.पाटील हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्तीय मानले जातात. पाटील यांचे जळगाव शहराशी देखील घनिष्ठ संबंध असून, आदर्श नगरात त्यांचे निवासस्थान देखील आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव