राष्ट्रीय विधवा संघटना व राष्ट्रीय सुरक्षा सैन्याच्या प्रदेश सचिव पदी डॉ. मणि मुथा यांची निवड
जळगाव : राष्ट्रीय विधवा संघटना व राष्ट्रीय सुरक्षा सैन्याच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत संघटनेच्या प्रदेश सचिव पदी डॉ. मणि मुथा यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष राजेश वर्मा यांनी ही निवड केली. डॉ. मणी मुथा या फिजिओथेपी तज्ञ आहेत. या निवडीबद्दल त्यांनी महिलांची सुरक्षा, त्यांचे अधिकार व त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.