शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात कुठल्याही रेशन दुकानावर मिळेल धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 14:06 IST

जिल्ह्यातही रेशन दुकान ग्राहकांना पोर्टेबिलीटीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली असल्याने कुठल्याही ग्राहकाला जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यभरातील कुठल्याही रेशन दुकानावर आवश्यक माहिती देऊन रेशनचे धान्य खरेदी करता येणार आहे.

ठळक मुद्देजळगाव जिल्ह्यातही सुविधा लागूआता रेशन दुकानांची पोर्टेबिलीटीधान्य वितरणात जिल्ह्याची आघाडी

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.५ : जिल्ह्यातही रेशन दुकान ग्राहकांना पोर्टेबिलीटीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली असल्याने कुठल्याही ग्राहकाला जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यभरातील कुठल्याही रेशन दुकानावर आवश्यक माहिती देऊन रेशनचे धान्य खरेदी करता येणार आहे.मे २०१८ पासून जळगाव जिल्ह्यात आधार इनाबल्ड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम (एईपीडीएस) सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १९२८ पैकी १९२१ स्वस्त धान्य दुकानातील अंत्योदयच्या पात्र लाभार्थ्याच्या १ लाख ३७ हजार ५४३ शिधापत्रिकांपैकी १ लाख ३७ हजार १७४ शिधापत्रिकांची (९९.७३ टक्के) आधार जोडणी करण्यात आली आहे. त्यामुळे रेशन कार्ड धारकाने आर.सी. नंबर व आधार नंबर दिल्यास त्याला जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यभरातील कुठल्याही रेशन दुकानावरून धान्य खरेदी करता येऊ शकेल. धान्य दुकानदारांना भरपूर कमिशन देण्यात येत असल्याने जास्त कमिशनसाठी जास्त धान्य विकणे हेच उद्दीष्ट राहील.मे २०१८ पासून जळगाव जिल्ह्यात आधार इनाबल्ड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम (एईपीडीएस) सुरु करण्यात आली आहे. त्याच्या तपासणीसाठी ३१ मे रोजी १०० टक्के रेशन दुकानांची तपासणी करण्यात आली असून त्याबाबतचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे.धान्य वितरणात जिल्ह्याची आघाडीजळगाव जिल्ह्यात आधार इनाबल्ड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम (एईपीडीएस) सुरु करण्यात आल्यानंतर पहिल्याच्या महिन्यात (मे महिन्यात) या नवीन यंत्रणेच्या सहाय्याने धान्य वितरणात जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. राज्यात सर्वाधिक धान्य वितरण करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये जळगावचा २० वा क्रमांक आहे. जिल्ह्यात ६७.८६ टक्के धान्य या नवीन यंत्रणेद्वारे वितरीत झाले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव