शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पाच जागा न मिळाल्यास सामूहिक राजीनामे देणार : जळगावात कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 12:27 IST

तातडीच्या बैठकीत निर्णय

जळगाव -जिल्ह्यात कॉंग्रेसला ११ पैकी केवळ दोनच जागा मिळत असल्याने जिल्हा कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रदेश कॉँग्रेसकडे तीव्र संताप व्यक्त केला. कॉँग्रेसला जर ५ जागा मिळाल्या नाहीत तर सामूहिक राजीनामे देण्याचा निर्णय जिल्हा पदाधिकाºयांनी घेतला असल्याची माहिती कॉँग्रेसच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.बुधवारी कॉँग्रेस भवनात जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील यांच्या उपस्थितीत तातडीची बैठक घेण्यात आली. बैठकीत कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड.ललिता पाटील, शहर जिल्हाध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी, माजी महानगराध्यक्ष डॉ.अर्जुन भंगाळे, अ‍ॅड.सलीम पटेल, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश भालेराव उपस्थित होते. सर्वच पदाधिकाºयांनी प्रदेश कॉँग्रेसच्या पदाधिकाºयांच्या निर्णयाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यात कॉँग्रेस नेहमीच पाच ते सहा जागा लढवित आली आहे. मात्र, या निवडणुकीत जर जिल्ह्यातील ११ पैकी केवळ २ जागा दिल्या जात असतील तर आम्ही केवळ बैठकीतच यायचे का ? असा प्रश्न अनेक पदाधिकाºयांनी उपस्थित केला.यावर पक्षाचे उत्तर महाराष्टÑ प्रभारी वामशी रेड्डी यांना मोबाईलवरून संदेश पाठविण्यात आला आल्याची माहिती मिळाली.उत्तर महाराष्टÑ प्रभारींना पाठविला संदेशया बैठकीत सर्वच पदाधिकाºयांकडून तीव्र भावना व्यक्त होत असल्याने, जिल्हाध्यक्षांनी कॉँग्रेसचे उत्तर महाराष्टÑ प्रभारी वामशी रेड्डी यांना मोबाईलवरून संदेश पाठविला. या संदेशात कॉँग्रेस पदाधिकाºयांनी नाराजी व्यक्त करत जिल्ह्यात पक्षाला पाच जागा मिळाव्यात अशी मागणी केली. त्यावर रेड्डी यांनी तत्काळ उत्तर देत आपल्या भावना प्रदेशाध्यक्षांपर्यंत पोहचविण्याचा सूचना दिल्या.मुक्ताईनगर, जळगाव ग्रामीण व अमळेरसाठी कॉँग्रेस आग्रहीजिल्ह्यात सध्या जळगाव शहर व रावेर या दोनच जागा लढविण्याबाबतची प्राथमिक माहिती जिल्हा पदाधिकाºयांना मिळाली होती. मात्र, जिल्ह्यात सध्यस्थितीत राष्टÑवादीची ताकद कमी असल्यामुळे कॉँग्रेसला जास्त मिळाव्यात अशी मागणी काही पदाधिकाºयांनी या बैठकीत केली. याबाबत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुक्ताईनगरसाठी कॉँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, जळगाव ग्रामीणमध्ये डी.जी.पाटील व अमळनेरमधून अ‍ॅड.ललिता पाटील यांनी आपण इच्छूक असल्याने या जागा देखील सोडण्यात याव्यात, केवळ २ जागा मिळाल्या तर सर्वांनी राजीनामा देण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेतला.सामूहिक राजीनामे देण्याचा कोणताही निर्णय बैठकीत घेण्यात आला नाही. जिल्ह्यात राष्टÑवादीची कमी झालेली ताकद पाहता कॉँग्रेसला जिल्ह्यात काही जागा वाढवून मिळाव्यात अशी मागणी काही पदाधिकाºयांनी केली आहे. ही माहिती प्रदेशाध्यक्षांना देण्यात येईल.-अ‍ॅड.संदीप पाटील, जिल्हाध्यक्ष, कॉँग्रेस. 

टॅग्स :Jalgaonजळगाव