शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

एरंडोलला शासकीय ट्रॉमा सेंटर उभारण्यात यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 14:31 IST

एरंडोल येथे शासकीय ट्रॉमा सेंटर उभारण्यात यावे, अशी मागणी एरंडोल शहर सर्व पक्षीय समितीने केली आहे.

ठळक मुद्दे एरंडोल शहर सर्व पक्षीय समितीची पालकमंत्री यांच्याकडे मागणीमहामार्गावर अपघाताचे प्रमाण जास्त

एरंडोल : येथे शासकीय ट्रॉमा सेंटर उभारण्यात यावे, अशी मागणी एरंडोल शहर सर्व पक्षीय समितीने केली आहे. समितीने यााबाबतचे निवेदन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना दिले.एरंडोल शहर हे राष्ट्रीय महामार्गावर वसलेले आहे. महामार्गावर अपघाताचे प्रमाण जास्त आहे. त्यात अत्यवस्थ रुग्णावर उपचार करण्यासाठी सद्य:स्थितीत एरंडोल ग्रामीण रुग्णालयात असुविधा आहे. शहरात जर ट्रॉमा सेंटर उभारण्यात आले तर सद्य:स्थितीत असलेली प्रशिक्षित व तज्ञ डॉक्टरांची, साधनसामुग्री, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेविका, रुग्णवाहिका यांची कमतरता दूर होणार आहे. नुकतीच जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी रस्ते अपघाताबाबत शहरालगत वाढत असलेल्या घटनांबद्दल व त्यात मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहग? तातडीच्या उपचारासाठी आरोग्य यंत्रणेस ट्रॉमा सेंटर उभारणीचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिल्याने जामनेर,चोपडा येथे उपजिल्हा रुग्णालय कार्यरत असल्याने एरंडोल येथे ट्रॉमा सेंटर उभारण्याकामी आरोग्य यंत्रणेला आदेश द्यावे, अशी विनंती केली आहे.निवेदनावर नगराध्यक्ष रमेश परदेशी, शिवसेना उपजिल्हा संघटक किशोर निंबाळकर, एरंडोल तालुका मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.सुधीर काबरा, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष विजय महाजन, तालुका उपसंघटक शिवसेना राजू राठोड, माजी नगराध्यक्ष रमेश महाजन, नगरसेवक डॉ.नरेंद्र ठाकूर, मनसे तालुकाध्यक्ष विशाल सोनार, नगरसेवक डॉ.सुरेश पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक एस.के.चौधरी आदींच्या सह्या आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यErandolएरंडोल