शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

निर्बंधामध्ये देखील सोन्या-चांदीला झळाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 23:23 IST

वाढती गुंतवणूक : यंदाही सोने-चांदी खरेदीला पसंती   जळगाव : कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर असलेल्या ब्रेक द चेनदरम्यान सुवर्ण बाजार बंद असला ...

वाढती गुंतवणूक : यंदाही सोने-चांदी खरेदीला पसंती  

जळगाव : कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर असलेल्या ब्रेक द चेनदरम्यान सुवर्ण बाजार बंद असला तरी मल्टी कमोडिटी एक्सचेंज सुरूच असल्याने सोने-चांदीत गुंतवणूक वाढत आहे. त्यामुळे या मौल्यवान धातूंचे दर  वाढत आहे. निर्बंधादरम्यान सोन्याच्या भावात दीड हजार रुपये तर चांदीच्या भावात एक हजार २०० रुपयांनी वाढ झाली आहे.

सोने-चांदीच्या दरावर आंतरराष्ट्रीय घडामोडींचा मोठा परिणाम होत असतो. गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग वाढला व आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वच क्षेत्र यामुळे बाधित झाले. त्यावेळी देखील सोन्या-चांदीचे भाव सातत्याने वाढत गेले. तसेच लॉकडाऊन जाहीर झाल्याने सुवर्ण पेढ्या बंद राहिल्या व मल्टी कमोडिटी एक्सचेंज सुरूच राहिल्याने त्यामध्ये सोने चांदीचे भाव चांगलेच वाढत गेले.आता यंदादेखील कोरोनाचा संसर्ग वाढत गेला व पुन्हा एकदा सुवर्ण पेढ्या बंद झाल्या. असे असले तरी मल्टी कमोडिटी बाजारात सोने-चांदीची खरेदी विक्री सुरूच आहे.

सोन्यात दीड हजारांची वाढकोरोना संसर्गामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधावेळी ५ एप्रिल ला सुवर्ण पेढ्या बंद झाल्या त्यावेळी सोने ४६ हजार रुपये प्रति तळ्यावर होते. त्यानंतर आता त्यात वाढ होत जाऊन सध्या ते ४७ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे. अशाच प्रकारे  ६८ हजार ३०० रुपये प्रति किलोवर असलेल्या चांदीच्या भावात वाढ होऊन ती ७० हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव