शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

भावी नवरदेवाला सोन्याची अंगठी, लग्नात डीजे, ट्रिपल तलाक बंद; मनियार बिरादरीच्या वार्षिक सभेत १७ ठराव पारीत

By विलास बारी | Updated: September 17, 2023 22:57 IST

यावेळी तीन तलाक, मोठा साखरपुडा, नवरदेवाला सोन्याची अंगठी व डीजेला बंदीचा सर्वानुमते ठराव पारीत करण्यात आला.

जळगाव : जळगाव जिल्हा मुस्लिम मणियार बिरादरीची वार्षिक सर्वसाधारण सभा जिल्हाध्यक्ष फारुक शेख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी तीन तलाक, मोठा साखरपुडा, नवरदेवाला सोन्याची अंगठी व डीजेला बंदीचा सर्वानुमते ठराव पारीत करण्यात आला.सभेत २५ डिसेंबरला सामूहिक विवाह, साखरपुडा मोठ्या प्रमाणात करायचा नाही, साखरपुड्यात भावी नवरदेवला सोन्याची अंगठी देण्यात येणार नाही, वधूकडे जास्त वराती घेऊन जाणार नाही, लग्नात डीजे वाजवला जाणार नाही, कोणीही व्यक्ती एकाच वेळी तीन तलाक देणार नाही, वधूवर मेळाव्याचे आयोजन, बिरादरीच्या भूखंडावर लग्न हॉल बांधावा, व्यावसायिक शैक्षणिक अभ्यासक्रमांची सुरुवात करावी, तसेच शैक्षणिक, वैद्यकीय व स्वयंरोजगारासाठी बिरादरीतर्फे आर्थिक मदतीच्या रकमेत वाढ करण्यात यावी आदी एकूण १७ ठराव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष फारुक शेख, कार्याध्यक्ष सय्यद चांद, डॉ. फारूक शेख, रऊफ रहीम, ताहेर इब्राहिम, ॲड. आमीर शेख, गफूर करीम, हकीम चौधरी, रफिक बिस्मिल्ला, इकबाल तकी, रफिक नादर, इब्राहिम बिस्मिल्ला, दगडू वजीर, हाफिझ शेख, कलीम हैदर, अजिज अमीर, मुनाफ महमूद, शब्बीर रशीद व मुदस्सर अल्ताफ, इस्माईल शेख व रियाझ सैयद, वसिम निसार, आरिफ हनीफ आदी उपस्थित होते. रफिक शेख, मौलाना फिरोज, मोहम्मद इद्रिस इकबाल, डॉ. अताउल्ला, हुसेन जनाब, इकबाल वजीर, खलील टेलर, हमीद हवालदार, मुश्ताक हवालदार यांनी चर्चेत सहभाग घेतला. अध्यक्ष फारुक शेख यांनी प्रश्नांना उत्तरे दिली.सभेचे कामकाज सचिव अजिज शेख, सूत्रसंचालन असलम शेख, आसिफ शेख, रऊफ शेख, अब्दुल रज्जाक व साजिद सईद यांनी केले. सभेची सुरूवात रफिक खान यांचे कुराण पठणाने झाली. नात अलिना मुख्तार व अलीना साजिद या मुलींनी सादर केली. आभार ताहेर शेख यांनी मानले. 

टॅग्स :marriageलग्नJalgaonजळगावMuslimमुस्लीम