शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

रुपया मजबूत झाल्याने सोन्याच्या भावात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 19:46 IST

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे दर कमी होण्यासह जागतिक बँकेकडून व्याजदर न वाढणे तसेच भारतीय रुपया मजबूत होत असल्याने सोन्याच्या भावात सातत्याने घसरण सुरू आहे.

ठळक मुद्देजळगावात २२ दिवसांपासून घसरण सुरूसोन्याचे दर ८०० रुपयांनी कमी झालेचांदीच्या भावात देखील झाली घसरण

विजयकुमार सैतवाल

जळगाव : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे दर कमी होण्यासह जागतिक बँकेकडून व्याजदर न वाढणे तसेच भारतीय रुपया मजबूत होत असल्याने सोन्याच्या भावात सातत्याने घसरण सुरू आहे. गेल्या २२ दिवसात सोन्याचे भाव ८०० रुपयांनी कमी झाले असून आठवडाभरात ३०० रुपयांची ही घसरण मानली जात आहे. चांदीच्या भावदेखील घसरले आहेत.एरव्ही मागणी कमी झाल्याने सोन्या-चांदीच्या भावात घसरण होते असे मानले जाते. त्यामुळे दरवर्षी लग्नसराई झाल्यानंतर हे भाव कमी-कमी होत जातात. त्यात यंदातर डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया मजबूत होत असल्याने हे भाव आणखी कमी होत आहे. त्यामुळे सोन्याचे भावदेखील कमी होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :JalgaonजळगावGoldसोनं