शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सोने ७०० रुपयांनी स्वस्त! भाव ७३,४०० रुपये तोळा, चांदीतही झाली १२०० रुपयांची घसरण

By विजय.सैतवाल | Updated: April 22, 2024 17:34 IST

सतत मोठी भाववाढ होत असलेल्या या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत अधूनमधून किरकोळ घसरण झाली, मात्र सततच्या मोठ्या भाववाढीने भाव उच्चांक गाठत गेले.

विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने वाढ होत असलेल्या सोने-चांदीचे भाव सोमवार, २२ एप्रिल रोजी कमी झाले. यात सोन्याच्या भावात ७०० रुपयांची घसरण होऊन ते ७३ हजार ४०० रुपये प्रति तोळा तर चांदीमध्ये एक हजार २०० रुपयांची घसरण होऊन ती ८२ हजार ८०० रुपये प्रति किलोवर आली.मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून सोने-चांदीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. एप्रिल महिन्यात तर सोने ७४ हजारांच्या पुढे तर चांदी ८५ हजारांवर पोहोचली.

सतत मोठी भाववाढ होत असलेल्या या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत अधूनमधून किरकोळ घसरण झाली, मात्र सततच्या मोठ्या भाववाढीने भाव उच्चांक गाठत गेले. त्यानंतर आता सोमवार, २२ एप्रिल रोजी चांदीच्या भावात तर थेट एक हजार २०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे ती ८४ हजारांवरून ८२ हजार ८०० रुपये प्रति किलोवर आली. दुसरीकडे सोन्याच्याही भावात ७०० रुपयांची घसरण झाली व ते ७३ हजार ४०० रुपये प्रति तोळ्यावर आले. सट्टा बाजारात दलालांनी सोने-चांदीची विक्री वाढवल्याने हे भाव कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Goldसोनं