शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना एकरी १ लाख भरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 15:50 IST

केळी पिकास मध्य प्रदेश सरकारने घोषित केल्याप्रमाणे प्रती हेक्टर १ लाख रुपये मिळावे व वीज बिल संपूर्ण माफ करावे, अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना सोमवारी देण्यात आले.

ठळक मुद्देविविध मागण्यांचे पालकमंत्र्यांना दिले निवेदनराष्ट्रवादी काँग्रेसने केली मागणीबोंडअळीच्या नुकसान भरपाईचे पैसे खात्यावर पडून असल्याचा आरोप

जळगाव : केळी पिकास मध्य प्रदेश सरकारने घोषित केल्याप्रमाणे प्रती हेक्टर १ लाख रुपये मिळावे व वीज बिल संपूर्ण माफ करावे, अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना सोमवारी देण्यात आले.पालकमंत्री जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली.जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यासाठी बोंडअळीचे भरपाई अनुदान शासनाकडून प्राप्त झाले आहे मात्र अनेक तालुक्यात याचे पैसे तहसीलदारांच्या खात्यात पडून आहेत. हा पैसा शेतकºयांना त्वरित दिला जावा. केळी पिकाचे अतोनात नुकसान झाले असल्याने केळी उत्पादकांना एकरी १ लाख मिळावे व त्यांचे वीज बिल माफ करावे, वीज पंपाच्या वीज दरातील वाढ मागे घ्यावी, जिल्ह्यातील रस्ते खड्डेमुक्त करावेत, शेतकºयांना पिक विम्याची रक्कम त्वरित मिळावी, पाऊन न झाल्याने जिल्ह्यातील तालुक्यात ५० पैशांच्या आत पैसेवारी लावण्यात यावी, पाऊस न झाल्याने पाणी टंचाई भासणार आहे. त्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली. सोपान पाटील, अरविंद मानकरी, सुदाम पाटील, रमेश पाटील, नामदेव चौधरी, राजेंद्र पाटील, जामनेर तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील, रवींद्र पाटील (भुसावळ), जि.प. गटनेते शशिकांत पाटील आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाभरातील अनेक नागरिक उपस्थित होते. त्यांनी विविध समस्यांबाबत पालकमंत्र्यांना निवेदन सादर केले.

टॅग्स :JalgaonजळगावNCPराष्ट्रवादी काँग्रेस