शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

मुलगी पहायला आले पण लग्न करूनच गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 23:06 IST

येथे माहेश्वरी समाजातील एका मुलीला पाहण्यासाठी पाहुणे आलेत, मुलगी पसंत पडली, आत्ताच लग्न करावे काय, असा प्रस्ताव एकाने सुचवला, दोन्हीकडच्या प्रमुख ज्येष्ठ मंडळींनी विचाराअंती होकार दिला व बालाजी मंदिरात समाजबांधवांच्या साक्षीने हा विवाह रुढी परंपरांना फाटा देत, मुहूर्त वगैरे न पाहता पार पडला.

ठळक मुद्देकासोदा येथील घटनामाहेश्वरी समाजबांधवांची उपस्थितीरुढी परंपरांना दिला फाटा

कासोदा, ता.एरंडोल, जि.जळगाव : येथे माहेश्वरी समाजातील एका मुलीला पाहण्यासाठी पाहुणे आलेत, मुलगी पसंत पडली, आत्ताच लग्न करावे काय, असा प्रस्ताव एकाने सुचवला, दोन्हीकडच्या प्रमुख ज्येष्ठ मंडळींनी विचाराअंती होकार दिला व बालाजी मंदिरात समाजबांधवांच्या साक्षीने हा विवाह रुढी परंपरांना फाटा देत, मुहूर्त वगैरे न पाहता पार पडला. येथील माहेश्वरी मंडळ व माहेश्वरी महिला मंडळाने याकामी पुढाकार घेणाऱ्या सगळ्या मान्यवरांचा माहेश्वरी समाजातर्फे सत्कार केला.प्रत्येक तरुण तरुणींचे विवाहासंबंधी आकर्षक असते. स्वप्न असतात. आवडीनिवडी असतात. ठरुन विवाह, प्रेमविवाह, पळून जाऊन तर कुणी गुण जुळवून विवाह करतात, परंतु कासोदा येथील प्रदीप हिरालाल झवर यांची फॅशन डिझानर मुलगी पायलला पहायला बेलापूर (श्रीरामपूर) येथील शरद रामनाथ बिहानी यांचा मुलगा रोहित हा एमसीए झालेला मुलगा आला. सकाळी मुलगी पसंत पडली व लागलीच दुपारी समाज बांधवांच्या साक्षीने कुठलाही पारंपरिक रितीरिवाज व मोठा खर्च न करता दोघं उच्चशिक्षित आहेत हेच गुण पाहून वरमाला टाकून रितसर लग्न लावल्याची अनुकरणीय घटना येथे दि.२० रोजी घडलीे.याकामी मुलाचे मामा मिलिंद मुंदडा, मुलीचे आजोबा गणपती झवर, झवर यांचे जावई सतीश राठी यांनी याकामी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या धाडशी निर्णयाचे कासोदा माहेश्वरी समाज मंडळ व माहेश्वरी महिला मंडळाने कौतुक केले. दोन्हींकडील परिवाराचा सार्वजनिक सत्कार घडवून आणला आहे.यावेळी माहेश्वरी समाज अध्यक्ष शीतल मंत्री, संजय नवाल, मधुकर समदाणी, जयप्रकाश समदाणी, अनिल मंत्री, डॉ.टावरी, कैलास अग्रवाल यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. गावात या लग्नाची जोरदार चर्चा असून यापुढे असेच विवाह झाले पाहिजेत, अशा प्रतिक्रिया अनेकांना व्यक्त केल्या आहेत. 

टॅग्स :SocialसामाजिकErandolएरंडोल